Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या FOLLOW Accident, Latest Marathi News
साकेत दाम्पत्य मूळचे उत्तर प्रदेशातील असून खराडी भागातील एका नियोजित गृहप्रकल्पात ते मजुरी करतात ...
बहिणीला कॉलेजला सोडायला निघालेल्या भावासह बहीण ट्रकच्या चाकाखाली चिरडली; औसा महामार्गावर हृदयद्रावक अपघात ...
अपघातग्रस्त कारचा चालकही जखमी झाला असून, हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...
महाकाळा फाट्याजवळ धुळे-सोलापूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. ...
उत्तर प्रदेशात २३,७७१ अपघातात २२ हजाराहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे सरकारने ही योजना आणली आहे. ...
गाडीचा आरसा एसटीच्या मागील बाजूस घासल्याने तो मागच्या चाकाखाली आला. मात्र त्याच्या गाडीला काही झाले नाही ...
साऊथ स्टार विजय देवराकोंडाच्या गाडीचा सोमवारी(६ ऑक्टोबर) भीषण अपघात झाला. अभिनेत्याच्या कारला मागून येणाऱ्या एका गाडीने जोरदार धडक दिली. अपघातानंतर अभिनेत्याने पोस्ट करत तो सुखरूप असल्याची माहिती दिली आहे. ...
या धडकेत बेस्टचा टायर फुटल्याने बेस्ट बसने रस्त्यावरील पादचारी, प्रवाशांना चिरडले. ...