लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

बांगलादेशमध्ये कोरोमंडल एक्स्प्रेससारखा अपघात, दोन ट्रेनमध्ये धडक, १३ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी  - Marathi News | Railway Accident in Bangladesh: Coromandel Express-like accident in Bangladesh, two trains collided, 13 dead, many injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशमध्ये कोरोमंडल एक्स्प्रेससारखा अपघात, दोन ट्रेनमध्ये धडक, १३ जणांचा मृत्यू

Railway Accident in Bangladesh: बांगलादेशमध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. दोन ट्रेनमधील भीषण टक्करीमुळे झालेल्या या अपघातामध्ये किमान १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो जण जखमी झाले आहेत. ...

नाशिकमध्ये ४ अपघातात एक युवक ठार, मायलेकीसह दोन महिला जखमी - Marathi News | One youth killed, two women including Mileki injured in 4 accidents in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये ४ अपघातात एक युवक ठार, मायलेकीसह दोन महिला जखमी

आयशरच्या धडकेत मातोरीचा दुचाकीस्वार तरुण किरण संतोष वड (२०) याचा मृत्यू झाला. ...

बारामतीतील विमान कोसळल्याची दखल; देशभरातील 'त्या' कंपनीवर कारवाईचा बडगा, कामकाज थांबवले - Marathi News | Notice of plane crash in Baramati Action taken against that company across the country, operations stopped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील विमान कोसळल्याची दखल; देशभरातील 'त्या' कंपनीवर कारवाईचा बडगा, कामकाज थांबवले

सर्व बाबी पूर्ण होईपर्यंत सर्व ठिकाणचे कामकाज तातडीने निलंबित करण्यात येत असल्याचे डीजीसीकडून ईमेलमध्ये नमूद करण्यात आले ...

टाउन हॉल उड्डाणपुलावर कठड्याला दुचाकी धडकली; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू - Marathi News | A bike hits the wall of the Town Hall flyover; Two died in a terrible accident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टाउन हॉल उड्डाणपुलावर कठड्याला दुचाकी धडकली; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी रस्त्याच्या एका कडेला फेकली गेली तर दोघेही वेगळ्या दिशेला फेकले गेले ...

Satara: भरधाव पोलीस जीपने चौघांना उडवले; युवक ठार - Marathi News | Four killed by speeding police jeep; Youth killed in Karad satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: भरधाव पोलीस जीपने चौघांना उडवले; युवक ठार

जीपचालक पोलिसांवर गुन्हा दाखल ...

Ahmednagar: अमित सातपुते यांचे अपघाती निधन - Marathi News | Accidental death of Amit Satpute | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Ahmednagar: अमित सातपुते यांचे अपघाती निधन

Ahmednagar: नेवासा- शेवगाव राज्य मार्गावरील भेंडा (ता. नेवासा) येथे व्यंकटेश ज्वेलर्स दुकानासमोर दोन वाहनांचा अपघात झाला. यात दुचाकीवरील अमित बन्सी सातपुते (वय ३३, रा. नजीक चिंचोली, ता. नेवासा) यांचे निधन झाले. ...

जम्मू-काश्मीरमध्ये बसचा मोठा अपघात; भाविकांना घेऊन जाणारी मिनी बस उलटली, VIDEO - Marathi News | 6 Devotees Injured After Minibus en Route Mata Mehrada Shrine Turns Turtle in Udhampu in Jammu and Kashmir Bus Accident, watch here video  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये बसचा मोठा अपघात; भाविकांना घेऊन जाणारी मिनी बस उलटली

जम्मू-काश्मीरमध्ये बस उलटल्याने एक मोठी दुर्घटना घडली. ...

मोटर सायकलच्या अपघातामध्ये आईचा मृत्यू; मुलाने वडिलाविरुद्ध पोलिसात दिली फिर्याद - Marathi News | mother died in motorcycle accident; son lodged a police complaint against father | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोटर सायकलच्या अपघातामध्ये आईचा मृत्यू; मुलाने वडिलाविरुद्ध पोलिसात दिली फिर्याद

मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून वडिलांविरोधात पेालिसात गुन्हा दाखल ...