Mumbai: बोरिवली पश्चिम परिसरात विजय कनोजिया (२७) हा तरुण जेवण झाल्यानंतर बाहेर चक्कर मारून येतो असे सांगून घराबाहेर पडला. मात्र रस्त्यात निष्काळजीपणे पार्क केलेल्या टेम्पोला त्याची मोटरसायकल धडकून अखेर रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ...