लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

देशात रस्ते अपघातात १२ टक्क्यांनी वाढ, धक्कादायक रिपोर्ट आला समोर! - Marathi News | road accident report 2023 road accidents increased by 12 percent in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात रस्ते अपघातात १२ टक्क्यांनी वाढ, धक्कादायक रिपोर्ट आला समोर!

गेल्या वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये एकूण ४,६१,३१२ रस्ते अपघातांची नोंद झाली, ज्यामध्ये १,६८,४९१ लोकांचा मृत्यू झाला. ...

चतुर्थीनिमित्त गणपतीच्या दर्शनाला पायी जाणाऱ्या भाविकांना भरधाव वाहनाने चिरडले - Marathi News | On the occasion of Chaturthi, devotees on bare foot to see Ganesha were crushed by a speeding vehicle, two died | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चतुर्थीनिमित्त गणपतीच्या दर्शनाला पायी जाणाऱ्या भाविकांना भरधाव वाहनाने चिरडले

बाळापुर- वारंगा रस्त्यावरील दाती फाटा येथे मध्यरात्री अपघात.... ...

वाहन चालवत असाल, तर आत्ताच व्हा सावध! देशभरात ४.६१ लाख अपघातात १.६८ लाख मृत्यू - Marathi News | If you are driving, be careful now! 1.68 lakh people died in 4.61 lakh road accidents across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहन चालवत असाल, तर आत्ताच व्हा सावध! देशभरात ४.६१ लाख अपघातात १.६८ लाख मृत्यू

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालातून माहिती उघड ...

दोन दूचाकींची धडक, दोघे ठार, तिसरा गंभीर - Marathi News | Two bikes collided, two killed, third seriously injured | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दोन दूचाकींची धडक, दोघे ठार, तिसरा गंभीर

पुलगाव-वर्धा रस्त्यावरील अपघात ...

"मुलगी वरच्या बर्थवरून खाली पडली, किंकाळ्या, चेंगराचेंगरी अन्..."; थरकाप उडवणारी घटना - Marathi News | vizianagaram train accident eyewitness told how terrible scene was at time of andhra accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुलगी वरच्या बर्थवरून खाली पडली, किंकाळ्या, चेंगराचेंगरी अन्..."; थरकाप उडवणारी घटना

विजयनगरम जिल्ह्यातील हावडा-चेन्नई मार्गावर एका ट्रेनने सिग्नल ओलांडल्यानंतर दुसऱ्या ट्रेनला धडक दिली. यानंतर डबे रुळावरून घसरले. अपघातातून थोडक्यात बचावलेल्या प्रवाशाने अंगावर काटा आणणारी घटना सांगितली.  ...

भय संपेना! चवताळलेल्या माकडाने केले १५ जणांना जखमी! - Marathi News | 15 people were injured in attack by the wild monkey, it was difficult for the citizens to get out of their houses | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भय संपेना! चवताळलेल्या माकडाने केले १५ जणांना जखमी!

दुर्गा कॉलनीत दहशत : तीन जण गंभीर जखमी, नागरिकांचे घराबाहेर पडणे झाले कठीण ...

भरधाव मालवाहू वाहन उलटले; १९ शेतमजूर महिला जखमी, दोघी गंभीर - Marathi News | cargo vehicle overturned; 19 women farm laborers injured, both seriously | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भरधाव मालवाहू वाहन उलटले; १९ शेतमजूर महिला जखमी, दोघी गंभीर

चालकाविरुद्ध गुन्हा, मोर्शी तालुक्यातील तळणी येथील अपघात ...

नादुरस्त ट्रकला दुसऱ्या ट्रकची धडक, तीन जण ठार - Marathi News | A damaged truck collided with another truck, three people were killed | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नादुरस्त ट्रकला दुसऱ्या ट्रकची धडक, तीन जण ठार

धोबीसराड येथील घटना : देवरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...