लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

मनपाच्या कचरा गाडीने दुचाकीला उडवले; अपघातात तरुणाच्या शरीराचे दोन तुकडे - Marathi News | A municipal garbage truck blew up a two-wheeler; The young man's body was cut into two pieces in the accident | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मनपाच्या कचरा गाडीने दुचाकीला उडवले; अपघातात तरुणाच्या शरीराचे दोन तुकडे

अग्रवाल नाक्याजवळ वसई-विरार मनपाच्या कचरा गाडीने झाला अपघात ...

अपघातात तरुणाच्या शरीराचे झाले दोन तुकडे, मनपाच्या कचरा गाडीने दुचाकीस्वाराला उडवले - Marathi News | In the accident, the young man's body was cut into two pieces, the motorcyclist was blown away by the municipality's garbage truck | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अपघातात तरुणाच्या शरीराचे झाले दोन तुकडे, मनपाच्या कचरा गाडीने दुचाकीस्वाराला उडवले

Accident: ३७ वर्षीय दुचाकीस्वाराला गुरुवारी दुपारी मनपाच्या कचरा गाडीने उडवल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराच्या शरीराचे दोन तुकडे झाल्याची धक्कादायक  घटना घडली आहे ...

Pune: पुलावरून कोसळून दुचाकी चालक ठार, नेरे वरवडी दरम्यानच्या पुलावरील घटना - Marathi News | Bike rider killed after falling off bridge, incident on bridge between Nere Varavadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुलावरून कोसळून दुचाकी चालक ठार, नेरे वरवडी दरम्यानच्या पुलावरील घटना

पवार हे वारकरी संप्रदायातील होते. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच बसरापूर गावावर शोककळा पसरली.... ...

अपघातातील जखमी युवक तडफडत राहिला; शेवटी मृत्यू झाला तरीही लोक Video काढत राहिले - Marathi News | The youth Piyush Pal injured in the accident continued to struggle; Even after the death, people continued to make videos | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघातातील जखमी युवक तडफडत राहिला; शेवटी मृत्यू झाला तरीही लोक Video काढत राहिले

व्हिडिओ, फोटो काढणाऱ्यांपैकी कुणीही पीयूषला हॉस्पिटलला पोहचवले नाही. ...

विटाव्यात स्लॅब पडून महिलेचा मृत्यू; तर एक महिला जखमी  - Marathi News | woman dies after brick slab falls one was injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विटाव्यात स्लॅब पडून महिलेचा मृत्यू; तर एक महिला जखमी 

ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन माहिती कक्षाने दिली. ...

भुईबावडा घाटात ट्रक दरीत कोसळला; चालक ठार - Marathi News | truck falls into valley in bhuibawada ghat driver died | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भुईबावडा घाटात ट्रक दरीत कोसळला; चालक ठार

आज सकाळी ७ वा. च्या सुमारास ही घटना घडली.  ...

दोन कंटेनरच्या मध्ये कार सापडली; भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू - Marathi News | The car was found between two containers truck in Punjab; Six people died in a terrible accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन कंटेनरच्या मध्ये कार सापडली; भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

या अपघातात एका लहान मुलाचाही मृत्यू झाला आहे. रात्री २ वाजता हा अपघात झाला. ...

देशात रस्ते अपघातात १२ टक्क्यांनी वाढ, धक्कादायक रिपोर्ट आला समोर! - Marathi News | road accident report 2023 road accidents increased by 12 percent in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात रस्ते अपघातात १२ टक्क्यांनी वाढ, धक्कादायक रिपोर्ट आला समोर!

गेल्या वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये एकूण ४,६१,३१२ रस्ते अपघातांची नोंद झाली, ज्यामध्ये १,६८,४९१ लोकांचा मृत्यू झाला. ...