लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

गोव्यातील दक्षिण गोव्यात सॉफ्ट डिंक्रसच्या वाहनाची धडक बसून एक युवक ठार - Marathi News | youth was died after being hit by a soft drink vehicle in south goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील दक्षिण गोव्यात सॉफ्ट डिंक्रसच्या वाहनाची धडक बसून एक युवक ठार

बाराडी वेळ्ळी येथे पावणे आठच्या दरम्यान ही घटना घडली. ...

परिंचे जवळ दुचाकींचा भीषण अपघात; दोन ठार, तर तीन जण जखमी - Marathi News | two-wheeler accident near Parinche; Two Person killed, three injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परिंचे जवळ दुचाकींचा भीषण अपघात; दोन ठार, तर तीन जण जखमी

पुरंदर तालुक्यातील परिंचे ते सासवड रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. ...

एरंडवणे भागात भरधाव महिला कार चालकाने तीन शाळकरी मुलींना उडवले; एकीची प्रकृती गंभीर - Marathi News | Three schoolgirls run over by speeding female car driver in Erandwane area; One is in critical condition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एरंडवणे भागात भरधाव महिला कार चालकाने तीन शाळकरी मुलींना उडवले; एकीची प्रकृती गंभीर

Pune Accident News: रंडवणे भागातील गुळवणी महाराज रस्त्यावर भरधाव वेगातील महिला कार चालकाने तीन शाळकरी मुलींना उडविल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. ...

खासदार अशोक नेते बालंबाल बचावले, चारचाकीला टिप्परची धडक - Marathi News | MP Ashok leader narrowly escaped in a car accident; the vehicle was hit by a tipper | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :खासदार अशोक नेते बालंबाल बचावले, चारचाकीला टिप्परची धडक

विहिरगावजवळील घटना: एअरबॅग उघडल्याने टळली दुर्घटना ...

Sangli: वडीलाच्याच ट्रॅक्टरला धडकून चिमुकल्याचा मृत्यू, परिसरात हळहळ  - Marathi News | Toddler dies after being hit by father tractor in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: वडीलाच्याच ट्रॅक्टरला धडकून चिमुकल्याचा मृत्यू, परिसरात हळहळ 

डोक्याला गंभीर दुखापत झाली ...

दुचाकीच्या आगीत चालकही होरपळला, ५५ टक्के जळाल्याने आयसीयूत भरती - Marathi News | The driver also burns in the bike fire, admitted to the ICU with 55 percent burns | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुचाकीच्या आगीत चालकही होरपळला, ५५ टक्के जळाल्याने आयसीयूत भरती

मेडिकलमधील घटना ...

तळेगाव ढमढेरे येथे पीएमपीच्या धडकेत एकजण ठार, बसच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | One person killed in collision with PMP in Talegaon Dhamdhere, case registered against bus driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळेगाव ढमढेरे येथे पीएमपीच्या धडकेत एकजण ठार, बसच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

बसच्या चालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे करण्यात आली आहे.... ...

स्वयं अपघातात युवक ठार  - Marathi News | youth died in self accident in mapusa goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्वयं अपघातात युवक ठार 

तो चालवत असलेल्या दुचाकीवरील त्याचे नियंत्रण गेल्याने हा अपघात घडला. ...