लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

बुलढाण्यात वेगवेगळ्या दोन रस्ता अपघातात सहा जखमी; एक गंभीर - Marathi News | Six injured in two different road accidents; A serious one | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यात वेगवेगळ्या दोन रस्ता अपघातात सहा जखमी; एक गंभीर

जखमींमध्ये जनुना येथील पाच जणांचा समावेश  ...

भावाला ओवाळणीसाठी जाणाऱ्या बहिणीचा अंत; कारला झाला अपघात   - Marathi News | end of a sister going to wave to her brother Car accident | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भावाला ओवाळणीसाठी जाणाऱ्या बहिणीचा अंत; कारला झाला अपघात  

दिवाळी आटोपल्यानंतर आता भाऊबीजेनिमित्त भावाला ओवाळण्यासाठी जात असलेल्या बहिणीच्या कारचा अपघात होऊन बहिणीची करुण अंत झाला. ...

कंटेनरला भरधाव सिमेंट मिक्सरची धडक; सायन पनवेल मार्गावरील नेरुळ येथील घटना  - Marathi News | A cement mixer hit the container Incident at Nerul on Sion Panvel Road | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कंटेनरला भरधाव सिमेंट मिक्सरची धडक; सायन पनवेल मार्गावरील नेरुळ येथील घटना 

कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणारा सिमेंट मिक्सर धडकल्याची घटना नेरुळ येथे घडली. ...

दुसऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात तरुणाने गमावले प्राण; सहा महिन्यांतच कुटुंबास दुसरा धक्का - Marathi News | A young man lost his life trying to save another; Second shock to the family within six months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुसऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात तरुणाने गमावले प्राण; सहा महिन्यांतच कुटुंबास दुसरा धक्का

कुटुंबातील मोठ्या मुलाचा सुसाट कारच्या धडकेत जागीच मृत्यू ...

दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला; पत्नीने हातातील बॅग बिबट्याच्या तोंडावर मारली - Marathi News | Leopard attacks couple on bike The wife hit the leopard face with her bag | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला; पत्नीने हातातील बॅग बिबट्याच्या तोंडावर मारली

पत्नीने बिबटयाच्या तोंडावर बॅग मारली त्याचवेळी मागून येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीची लाईट चमकल्याने तो पळून गेला ...

अज्ञात वाहन चालकाची धडक; दुचाकीवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना - Marathi News | hit by unknown vehicle driver Unfortunate death of two on two wheeler incident in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अज्ञात वाहन चालकाची धडक; दुचाकीवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना

अपघातात कुठलीही मदत न करता अज्ञात वाहनचालक वाहनासह पळून गेला ...

धुळ्यामध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू - Marathi News | Two people died in two separate accidents in Dhula | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यामध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

पिंपळनेर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. ...

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, कारचालक फरार - Marathi News | Bike rider killed in collision with speeding car, driver absconding | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, कारचालक फरार

अजनी पोलिसांनी केला गुन्हा दाखल ...