लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

दोन महिन्यात 3 अपघात; साऊथ सुपरस्टार अजित कुमारची कार पुन्हा उलटली... - Marathi News | Ajith Kumar Accident: 3 accidents in two months; South superstar Ajith Kumar's car overturns again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन महिन्यात 3 अपघात; साऊथ सुपरस्टार अजित कुमारची कार पुन्हा उलटली...

Ajith Kumar Accident : सुपरस्टार अजित कुमारचा तिसऱ्यांदा कार अपघात झाला. ...

पौडला भीषण अपघात; एकाचा मृत्यू, पाच जण गंभीर - Marathi News | Horrific accident in Paud One dead five seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पौडला भीषण अपघात; एकाचा मृत्यू, पाच जण गंभीर

या तिघांनाही पौड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, ...

यमदूत धावतोय..! बेदरकार सिमेंट मिक्सर, डंपर, हायवाचा धुडगूस - Marathi News | The messenger of Yama is running..! Useless cement mixer, dumper, highway noise | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :यमदूत धावतोय..! बेदरकार सिमेंट मिक्सर, डंपर, हायवाचा धुडगूस

- वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष, वाहनचालकांवर लगाम घालण्याची मागणी ...

नातेवाईकांना भेटून घरी परतणाऱ्या बापलेकीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू - Marathi News | In Jat, Sangli Father and Daughter dies after being hit by unknown vehicle while returning home after meeting relatives | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नातेवाईकांना भेटून घरी परतणाऱ्या बापलेकीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आले ...

पेरूमध्ये शॉपिंग मॉलमधील फूड कोर्टचे छत कोसळले, सहा जणांचा मृत्यू, ७८ जण जखमी - Marathi News | Peru food court roof collapse : Death toll rises to six, 78 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पेरूमध्ये शॉपिंग मॉलमधील फूड कोर्टचे छत कोसळले, सहा जणांचा मृत्यू, ७८ जण जखमी

Peru food court roof collapse :या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. तर जवळपास ७८ जण जखमी झाले आहेत. ...

बाईकच्या टायरमध्ये ड्रेस अडकला अन्...; २३ वर्षीय अभिनेत्रीचा भयानक अपघात, नेमकं काय घडलं? - Marathi News | television actress roshni walia accident that her dress stuck in bike tyre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाईकच्या टायरमध्ये ड्रेस अडकला अन्...; २३ वर्षीय अभिनेत्रीचा भयानक अपघात, नेमकं काय घडलं?

२३ वर्षीय टीव्ही अभिनेत्रीचा अपघात झाल्याची बातमी समोर येतेय ...

पुलाची वाळू अंगावर, ५ जणांचा झोपेतच मृत्यू  - Marathi News | 5 people die in their sleep after being hit by sand from a bridge | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पुलाची वाळू अंगावर, ५ जणांचा झोपेतच मृत्यू 

जालना जिल्ह्यातील घटना : टिप्परमधील वाळू शेडवर टाकल्याने झाला घात ...

मोठी दुर्घटना! सिनियर इंजिनियरसह ८ जण बोगद्यात अडकले; लष्कर, NDRFचे बचावकार्य सुरु - Marathi News | Telangana SLBC Tunnel Accident 8 people including senior engineer trapped Army NDRF rescue operation underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना! सिनियर इंजिनियरसह ८ जण बोगद्यात अडकले; बचावकार्य सुरु

Telangana SLBC Tunnel Accident: तेलंगणाच्या नागरकुरनूल जिल्ह्यातील SLBC बोगद्यात अपघात, पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा ...