लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

पुण्यात कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, वॉटर पार्कमध्ये झिपलायनिंग करताना... - Marathi News | Pune Womans Ziplining Attempt Turns Fatal at Rajgad Water Park | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, वॉटर पार्कमध्ये झिपलायनिंग करताना...

Pune Water Park Horror: कुटुंबाच्या डोळ्यादेखत तरुणीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ...

Pune: राजगड वॉटर पार्कमध्ये झिपलाइनिंग करतांना ३० फूट उंचीवरून कोसळून तरुणीचा मृत्यू - Marathi News | A young woman died after falling from a height of 30 feet while ziplining at Rajgad Water Park. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगड वॉटर पार्कमध्ये झिपलाइनिंग करतांना ३० फूट उंचीवरून कोसळून तरुणीचा मृत्यू

Pune Zipline Accident: उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरण्यासाठी तरल आटपाळकर आपल्या कुटुंबियांसह राजगड वॉटर पार्कमध्ये गेली होती. ...

भीषण अपघात! लग्नावरून परतणाऱ्या तरुणांची कार गॅस टँकरला धडकली, २ जणांचा मृत्यू ,एक जखमी - Marathi News | Horrific accident car of the young people returning from the wedding hit a gas tanker, 2 people died and one was injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! लग्नावरून परतणाऱ्या तरुणांची कार गॅस टँकरला धडकली, २ जणांचा मृत्यू ,एक जखमी

जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर सांबा येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. ...

शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला - Marathi News | Both sons of shetkari kamgar paksh leader Santosh Patil drown on beach | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला

शेकापच्या संतोष पाटलांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून एकाच वेळी दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. ...

भरधाव मिक्सरच्या धडकेने दोन जण जखमी - Marathi News | pimpari-chinchwad Two injured in mixer accident | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भरधाव मिक्सरच्या धडकेने दोन जण जखमी

- पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सहायक निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. ...

'तो' प्रवास ठरला शेवटचा! गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, एअर होस्टेसचा मृत्यू - Marathi News | bhopal car falls into canal while trying to save cow air hostess dies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तो' प्रवास ठरला शेवटचा! गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, एअर होस्टेसचा मृत्यू

हर्षिता तिचे मित्र-मैत्रीण जय आणि सुजल यांच्यासोबत फिरायला गेली होती. ...

ताडोबा सफारीला जाणाऱ्या मुंबईतील पर्यटकांच्या वाहनाला रानडुक्कर आडवे आल्याने अपघात - Marathi News | Mumbai tourists on their way to Tadoba safari meet with accident after wild boar hits vehicle | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबा सफारीला जाणाऱ्या मुंबईतील पर्यटकांच्या वाहनाला रानडुक्कर आडवे आल्याने अपघात

Chandrapur : चार पर्यटक किरकोळ जखमी; वाहनाच्या धडकेत रानडुक्कर जागीच ठार ...

पुण्यावरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला यवतमाळजवळ भीषण अपघात; ३० प्रवासी जखमी - Marathi News | terrible accident of A private bus going from Pune to Chandrapur near Yavatmal 30 injured | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुण्यावरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला यवतमाळजवळ भीषण अपघात; ३० प्रवासी जखमी

घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. ...