Mumbai Suburban Railway: लोकलगाड्यांना मुंबईची जीवनरेखा म्हटले जाते. दररोज ७५ लाख प्रवासी लोकलच्या माध्यमातून मुंबई आणि उपनगरांत प्रवास करतात. मात्र, गेल्या ११ महिन्यांत मुंबई महानगर क्षेत्रात लोकलमधून पडून ५०२ जणांनी जीव गमावल्याचे निदर्शनास आले आहे ...