लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

खराब रस्त्यांमुळे होतात अपघात; दरवर्षी 1.5 लोकांचा मृत्यू; नितीन गडकरींनी दिली मोठी माहिती - Marathi News | Bad roads cause accidents; 1.5 people die every year; Nitin Gadkari gave big information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खराब रस्त्यांमुळे होतात अपघात; दरवर्षी 1.5 लोकांचा मृत्यू; नितीन गडकरींनी दिली मोठी माहिती

Road Engineering: अपघातातील मृतांपैकी 60 टक्के 18 ते 34 वयोगटातील, हे देशासाठी चांगले नाही. ...

ट्रकच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू, सूरत बायपासवरील घटना - Marathi News | Cyclist killed in collision with truck, incident on Surat bypass | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ट्रकच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू, सूरत बायपासवरील घटना

मोहन मंगल अहिरे हे रविवारी रविवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास सायकलने बायपास रोडने जात होते. ...

हिमाचलमध्ये भीषण अपघात, ६ जणांचा मृत्यू, ६ जण गंभीर जखमी - Marathi News | Fatal accident in Himachal, 6 dead, 6 seriously injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमध्ये भीषण अपघात, ६ जणांचा मृत्यू, ६ जण गंभीर जखमी

हिमाचल येथील शिमला येथे मजदुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअपचा मोठा अपघात झाला. ...

भारतीय हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात, 2 वैमानिक जखमी - Marathi News | air force trainer aircraft crashes in telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात, 2 वैमानिक जखमी

या घटनेत दोन वैमानिक गंभीर जखमी झाले आहेत. ...

समृद्धी महामार्गावरील संमोहनावर कृत्रिम फुलांचा ताटवा; अपघात रोखण्यासाठी उपाययोजना - Marathi News | Artificial flower tray to avoid hypnosis on Samriddhi Highway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावरील संमोहनावर कृत्रिम फुलांचा ताटवा; अपघात रोखण्यासाठी उपाययोजना

नैसर्गिक फुलझाडे केव्हा वाढतील? आता ‘रोड हिप्नॉटीझम’ होऊ नये, यासाठी आर्टिफिशियल वृक्ष-फुलांची भर ...

पुणे-सोलापूर महामार्गावर व्यापाऱ्याच्या पत्नीचा अज्ञात वाहनाच्या धडकेने जागीच मृत्यू - Marathi News | Trader's wife died on the spot after being hit by an unknown vehicle on the Pune-Solapur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-सोलापूर महामार्गावर व्यापाऱ्याच्या पत्नीचा अज्ञात वाहनाच्या धडकेने जागीच मृत्यू

हा अपघात पहाटे ६ वाजेदरम्यान पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर यवत येथे घडला. शुभांगी राजेंद्र महामुनी (वय ५० ) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे... ...

दिंडीत भरधाव कंटेनर घुसला; चार वारकरी ठार तर आठ जण जखमी - Marathi News | Four were killed in an accident in Dindi when a container ran into it | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दिंडीत भरधाव कंटेनर घुसला; चार वारकरी ठार तर आठ जण जखमी

नाशिक-पुणे महामार्गावर अपघात ; कंटेनरचालक पोलिसांच्या ताब्यात ...

वाहनावरील ताबा सुटल्याने मैदा वाहक ट्रकची सिमेंटच्या ट्रकला धडक - Marathi News | flour carrying truck collided with a cement truck after losing control of the vehicle | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहनावरील ताबा सुटल्याने मैदा वाहक ट्रकची सिमेंटच्या ट्रकला धडक

चालकासह आठ जखमी: नाशिक मुंबई मार्गावरील खारेगावातील घटना. ...