लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

Goa: बहिणीला शाळेत सोडण्यास जाताना मोठी बहीण रस्ता अपघातात ठार - Marathi News | Goa: Elder sister killed in road accident while going to drop sister at school | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: बहिणीला शाळेत सोडण्यास जाताना मोठी बहीण रस्ता अपघातात ठार

Goa Accident News: आपल्या लहान बहिणीला दुचाकीवरुन शाळेत सोडण्यास जाणाऱ्या संजना सावंत (२२) ही युवती शिरदोण येथे मंगळवार सकाळी विरुध्द दिशेने येणाऱ्या दुचाकीची धडक बसल्याने झालेल्या अपघातात ठार झाली. ...

धनगर आरक्षण आंदोलनकर्त्यांच्या वाहनाला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी - Marathi News | Dhangar reservation agitators' vehicle met with horrific accident; Two dead, three seriously injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धनगर आरक्षण आंदोलनकर्त्यांच्या वाहनाला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात सदरचा अपघात घडला असल्याची घटनास्थळ परिसरात चर्चा आहे. ...

११ महिन्यांत घडले २३० अपघात; गोंदियात १३५ जणांनी गमावला जीव - Marathi News | 230 accidents occurred in 11 months; 135 people lost their lives in Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :११ महिन्यांत घडले २३० अपघात; गोंदियात १३५ जणांनी गमावला जीव

घाई कशाला, घरचे तुमची वाट बघत आहेत, यासाठीच लवकर निघा! ...

कडेला चारी खोदून ठेवली, त्यात पडून दुचाकीस्वार ठार; बाभूळवाडी येथील घटना - Marathi News | A ditch was dug up on the side, a biker was killed by falling into it; Incident at Babulwadi | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :कडेला चारी खोदून ठेवली, त्यात पडून दुचाकीस्वार ठार; बाभूळवाडी येथील घटना

नरेश झिपरू देसले (रा. बाभूळवाडी, ता. धुळे) असे मयत इसमाचे नाव आहे. ...

हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त! रिसेप्शनला जाणाऱ्या नवरदेवाचा मृत्यू, 1 दिवसापूर्वीच झालेलं लग्न - Marathi News | groom died in samba while going to reception party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त! रिसेप्शनला जाणाऱ्या नवरदेवाचा मृत्यू, 1 दिवसापूर्वीच झालेलं लग्न

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रिसेप्शनला जाणाऱ्या नवरदेवावर काळाने घाला घातला आहे. यामध्ये नवरदेवाचा मृत्यू झाला. ...

केडगाव येथील अपघातात दोन सख्या भावांचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा - Marathi News | Two brothers killed in an accident at Kedgaon Condolences to the family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केडगाव येथील अपघातात दोन सख्या भावांचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा

जोरदार धडक देणारा इनोव्हा कारचा चालक अपघातानंतर थांबला देखील नाही ...

रिधोरा प्रकल्पात बुडून दोघांचा मृत्यू; दोघांचे मृतदेह काढले बाहेर - Marathi News | two die after drowning in ridhora project in wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रिधोरा प्रकल्पात बुडून दोघांचा मृत्यू; दोघांचे मृतदेह काढले बाहेर

आणखी किती विद्यार्थी होते याचा अजून थांगपत्ता लागला नाही. ...

जेवणादरम्यान जुन्या सहकाऱ्याचा धक्का, सुरक्षारक्षकाचा बेसमेंटमधील चिखलात पडून मृत्यू - Marathi News | jerk by old colleague during lunch security guard dies after falling into mud in basement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जेवणादरम्यान जुन्या सहकाऱ्याचा धक्का, सुरक्षारक्षकाचा बेसमेंटमधील चिखलात पडून मृत्यू

राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. ...