लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

रान डुक्कर आडवे आल्याने दोन दुचाकींचा अपघात, चार जण जखमी - Marathi News | Two two-wheeler accident, four injured due to wild boar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रान डुक्कर आडवे आल्याने दोन दुचाकींचा अपघात, चार जण जखमी

मोताळा आयटीआय नजीकची घटना ...

सोलापुरात हायवेवर बाईकनं पाठिमागून धडक दिल्यानं उत्तरप्रदेशचा तरुण ठार - Marathi News | A youth from Uttar Pradesh was killed after being hit by a bike from behind on the highway in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात हायवेवर बाईकनं पाठिमागून धडक दिल्यानं उत्तरप्रदेशचा तरुण ठार

अजय झीनक चौहान (वय- ३१, रा. मिश्रोलिया, बैमालपुरा, ता. रुद्रपूर जि. देवलिया, उत्तर प्रदेश) असे मयत तरुणाचे नाव आहे. ...

ओठ फाटून रक्तस्त्राव, तरीही तोंडाला पट्टी बांधून मैदान गाजवले; अनिल कुंबळेंची आठवण येईल - Marathi News | Vijay hazare trophy Baba Indrajith: Lips torn and bleeding, still bandaged the mouth and played well | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ओठ फाटून रक्तस्त्राव, तरीही तोंडाला पट्टी बांधून मैदान गाजवले; अनिल कुंबळेंची आठवण येईल

विजय हजारे चषकाच्या उपांत्य सामन्यात कर्नाटकच्या खेळाडूने जखमी अवस्थेत चमकदार खेळी केली. ...

नवी मुंबईमध्ये भीषण अपघात; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी - Marathi News | Fatal accident in Navi Mumbai; One dead, the other seriously injured | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईमध्ये भीषण अपघात; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

ट्रक टर्मिनल बंद झाल्यापासून एपीएमसी आवारात जागोजागी रस्त्यालगत ट्रक उभे केले जात आहेत. ...

चिखलीमध्ये दुचाकी व कारचा अपघात; दुचाकी जळून खाक - Marathi News | Bike and car accident in Chikhli; Burn the bike | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीमध्ये दुचाकी व कारचा अपघात; दुचाकी जळून खाक

अपघातामध्ये एक जण किरकोळ जखमी ...

मुलीला वसतिगृहात सोडायला निघालेल्या वडिलांचा अपघातात मृत्यू - Marathi News | father dies in an accident while leaving his daughter in the hostel in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मुलीला वसतिगृहात सोडायला निघालेल्या वडिलांचा अपघातात मृत्यू

लातूर शहरातील घटना : ट्रकने चिरडले, मुलगी गंभीर जखमी. ...

राज्यातील महामार्गांवर १००४ ‘ब्लॅक स्पॉट्स’; वर्षभरात ‘एसटी’चे तीन हजारांहून अधिक अपघात - Marathi News | 1004 black spots on state highways more than three thousand accidents of st bus in a year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील महामार्गांवर १००४ ‘ब्लॅक स्पॉट्स’; वर्षभरात ‘एसटी’चे तीन हजारांहून अधिक अपघात

२५ टक्के जागांवरच कायमस्वरूपी उपाययोजना ...

 पलटी झालेल्या ऊसाच्या ट्रेलरला जीपची धडक; बीडमधील दहा प्रवासी जखमी - Marathi News | Jeep hits overturned sugarcane trailer Ten passengers injured in Beed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : पलटी झालेल्या ऊसाच्या ट्रेलरला जीपची धडक; बीडमधील दहा प्रवासी जखमी

भरधाव वेगात निघालेल्या क्रुझर जीपने पलटी झालेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रेलरला जोराची धडक दिली. ...