लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

चालकाचे नियंत्रण सुटले; ५३ विद्यार्थ्यांना घेऊन सहलीसाठी निघालेल्या बसचा भीषण अपघात, कल्याण - नगर रस्त्यावरील घटना - Marathi News | Driver loses control; bus carrying 53 students on a field trip meets with fatal accident, incident on Kalyan-Nagar road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चालकाचे नियंत्रण सुटले; ५३ विद्यार्थ्यांना घेऊन सहलीसाठी निघालेल्या बसचा भीषण अपघात, कल्याण - नगर रस्त्यावरील घटना

या अपघातात १४ विद्यार्थी तर ४ शिक्षक जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे ...

पुणे विभागात २५० किमी लोहमार्गावर ‘कवच’ची यशस्वी चाचणी; या प्रणालीचा नेमका उद्देश काय? - Marathi News | Successful testing of 'Kavach' on 250 km railway line in Pune division What is the exact purpose of this system? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विभागात २५० किमी लोहमार्गावर ‘कवच’ची यशस्वी चाचणी; या प्रणालीचा नेमका उद्देश काय?

पुणे विभागात पहिल्या टप्प्यात पुणे-कोल्हापूर आणि दौंड-मनमाड या मार्गांवर ‘कवच’च्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. ...

Parabhani: जिंतूरजवळ भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; गंगाखेडचे ४ तरुण ठार, एक गंभीर जखमी - Marathi News | Parabhani Accident: Devotees' car meets with a terrible accident near Jintur; 4 youths from Gangakhed killed, one seriously injured | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: जिंतूरजवळ भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; गंगाखेडचे ४ तरुण ठार, एक गंभीर जखमी

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानंतर गाडी थेट पुलावर आढळून झाला भीषण अपघात ...

शहर परिसरातील अपघातसत्रामुळे रक्ताने माखलेत रस्ते; यंत्रणांच्या उदासीनतेने निष्पापांचा बळी - Marathi News | pimpari-chinchwad Accident Roads stained with blood due to series of accidents; Innocents killed due to indifference of the authorities | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहर परिसरातील अपघातसत्रामुळे रक्ताने माखलेत रस्ते; यंत्रणांच्या उदासीनतेने निष्पापांचा बळी

पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसाआड अपघातात एकाचा होतोय मृत्यू : वाहतूक नियम कागदावर; भरधाव वेग, निष्काळजी वाहनचालक, अवजड वाहनांवरील नियंत्रणाचा अभाव आणि नियमांच्या उल्लंघनाचा परिणाम  ...

परळमध्ये सिग्नलवर थांबलेल्या चिमुकल्याला बसची धडक; ४ वर्षांच्या मुलाची मृत्यूशी झुंज, चालक जामिनावर मोकळा - Marathi News | Lalbaug Toddler Battles for Life in PICU Accused Bus Driver Walks Free on Bail Outrage in Parel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परळमध्ये सिग्नलवर थांबलेल्या चिमुकल्याला बसची धडक; ४ वर्षांच्या मुलाची मृत्यूशी झुंज, चालक जामिनावर मोकळा

मुंबईत बसची धडक बसल्यामुळे एक चिमुकला गंभीररित्या जखमी झाला आहे. ...

'नांदेड महामार्ग मृत्यूचा सापळाच!' आठवड्याभरात तीन मृत्यूंनी दाभड ग्रामस्थांचा संताप, चक्काजाम - Marathi News | Nanded: No road, like a death trap! Three deaths in a week shake Dabhad; Villagers stage a massive protest | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'नांदेड महामार्ग मृत्यूचा सापळाच!' आठवड्याभरात तीन मृत्यूंनी दाभड ग्रामस्थांचा संताप, चक्काजाम

दाभडमध्ये मृत्यूचे थैमान! अपघातांच्या मालिकेमुळे ग्रामस्थांचा संतापाचा उद्रेक; भुयारी मार्गासाठी महामार्गावर तीव्र 'चक्का जाम' ...

प्रोपिलीन गळतीचा थरार: ड्रायव्हरचे दोन्ही हात भाजले, पण पेरूच्या झाडाच्या खुट्टीने वाचवला हजारो लोकांचा जीव; नेमकं काय घडलं? - Marathi News | Mumbai Pune Express Way Propylene spill: Driver's hands burned, but guava tree stump saved thousands of lives; What really happened? | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :प्रोपिलीन गळतीचा थरार: ड्रायव्हरचे दोन्ही हात भाजले, पण पेरूच्या झाडाच्या खुट्टीने वाचवला हजारो लोकांचा जीव; नेमकं काय घडलं?

मागील काही दिवसापूर्वी मुंबई-पुणे एक्स्प्रेवेवर एक केमिकलचा टँकर पलटी झाला होता. यामुळे तब्बल ३२ तास ट्राफिक जाम झाले होते. ...

Rajasthan Accident: भयंकर! लग्न समारंभाहून परतताना कारचा भीषण अपघात; ६ मित्रांवर काळाची झडप - Marathi News | rajasthan dausa car accident national highway 21, 6 People killed On the Spot | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :भयंकर! लग्न समारंभाहून परतताना कारचा भीषण अपघात; ६ मित्रांवर काळाची झडप

rajasthan dausa car accident: राजस्थानच्या दौसा येथील राष्ट्रीय महामार्ग २१ वर एक भीषण अपघात झाला. लग्न आटोपून घरी परतणाऱ्या ६ मित्रांच्या कारला भीषण अपघात झाला आणि सहाही जणांचा जागीच मृत्यू झाला. ...