लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचला, अपघातात गेला जीव; वाहनाच्या धडकेत गोरेगाव येथील येथील युवकाचा मृत्यू - Marathi News | Survived a suicide attempt, died in an accident A youth from Goregaon died in a collision with a vehicle | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचला, अपघातात गेला जीव; वाहनाच्या धडकेत गोरेगाव येथील येथील युवकाचा मृत्यू

कुटुंबियांच्या निदर्शनास येताच त्याला रुग्णालयात दाखल केले. ...

मिनी बस आणि सिमेंट मिक्सर ट्रकमध्ये भीषण धडक, क्रिकेट खेळायला निघालेल्या ४ तरुणांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी - Marathi News | Amravati:A terrible collision between a mini bus and a cement mixer truck, 4 youths who were going to play cricket died, 10 were seriously injured | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मिनी बस आणि सिमेंट मिक्सर ट्रकमध्ये भीषण धडक, क्रिकेट खेळायला निघालेल्या ४ तरुणांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी

Amravati Accident News: अमरावती येथील १४ तरुण यवतमाळला क्रिकेट खेळायला निघालेल्या तरुणांच्या मिनी बस आणि सिमेंट मिक्सर ट्रकमध्ये भीषण धडक झाली. सकाळी ७.३० च्या सुमारास झालेल्या या अपघातात ४ तरुणांचा मृत्यू झाला तर १० जण गंभीर जखमी झाले आहे. ...

हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, पतीचा मृत्यू, पत्नी अन् मुले जखमी - Marathi News | Accident while returning from Haldi program, husband dies, wife and children injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, पतीचा मृत्यू, पत्नी अन् मुले जखमी

ही घटना कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी १६ फेब्रुवारीला रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. ...

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; कार जळून खाक, तिघांचा मृत्यू - Marathi News | Three vehicle accident on Pune-Nashik National Highway; Car burns, three dead | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; कार जळून खाक, तिघांचा मृत्यू

कारमधील तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला... ...

उल्हासनगरात सहलीसाठी आलेल्या बसचा अपघात, ३ कार, रिक्षा, विधुत खांब व घराचे नुकसान - Marathi News | Trip bus accident in Ulhasnagar, 3 cars, rickshaw, electric pole and house damaged | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात सहलीसाठी आलेल्या बसचा अपघात, ३ कार, रिक्षा, विधुत खांब व घराचे नुकसान

Ulhasnagar: शाळेच्या सहलीसाठी चढणीवर उभी केलेली खाजगी बस हॅन्डब्रेक न लावल्याने, खाली येऊन कार, रिक्षा, विधुत खांब व एका घराला धडक दिली. ही घटना शुक्रवारी सकाळी साडे सात वाजता घडली असून बस चालकाला विठ्ठलवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

कंपनीतून सुटल्यावर दुचाकीवरून घरी जाताना ट्रकची जोरदार धडक; तरुणीचा मृत्यू, तरुण गंभीर जखमी - Marathi News | After leaving the company he was hit by a truck while going home on a bike Young woman dies, young man seriously injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कंपनीतून सुटल्यावर दुचाकीवरून घरी जाताना ट्रकची जोरदार धडक; तरुणीचा मृत्यू, तरुण गंभीर जखमी

ट्रकचालकावर गुन्हा दाखल ...

महामार्गावरील पूल की मृत्यूचे दार? ठाणे-बेलापूर मार्गावर सतत घडताहेत अपघात, प्रशासन निद्रावस्थेत  - Marathi News | accidents are happening continuously on thane belapur road the administration is being short sighted | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महामार्गावरील पूल की मृत्यूचे दार? ठाणे-बेलापूर मार्गावर सतत घडताहेत अपघात, प्रशासन निद्रावस्थेत 

ठाणे-बेलापूर मार्गावरील पुलांचे कठडे अपघातांना निमंत्रण देत आहेत. ...

भिवंडीतील उड्डाण पुलावरील हाईट बॅरिकेट ठरतात अपघाताला कारणीभूत ; दोन दिवसात दोन वाहनांची धडक - Marathi News | height barricade on flyover in bhiwandi causes accident two vehicles collided in two days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील उड्डाण पुलावरील हाईट बॅरिकेट ठरतात अपघाताला कारणीभूत ; दोन दिवसात दोन वाहनांची धडक

शहरातील मुख्य रस्त्यावरील स्वर्गीय राजीव गांधी उड्डाणपुल व व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूलावर अवजड वाहनांना बंदी आहे. ...