लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

समृद्धीवर खासगी बसला कारची पाठीमागून धडक, सात जखमी - Marathi News | A private bus collided with a car from behind on Samriddhi, seven injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धीवर खासगी बसला कारची पाठीमागून धडक, सात जखमी

हा अपघातात २६ फेब्रुवारी रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडला. ...

मोटारीच्या धडकेत शिराळ्याच्या तरुणाचा मृत्यू, कोल्हापुरात वनरक्षक पदाची परीक्षा देऊन परतताना झाला अपघात - Marathi News | A young man from Shirala who was returning from forest guard examination in Kolhapur died in a car collision | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मोटारीच्या धडकेत शिराळ्याच्या तरुणाचा मृत्यू, कोल्हापुरात वनरक्षक पदाची परीक्षा देऊन परतताना झाला अपघात

शिराळा : येथील विकर्ण नंदकुमार मस्कर (वय २३, रा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, शिराळा) या युवकाचा मोटारीच्या धडकेत मृत्यू ... ...

पाषाण-सूस रस्त्यावर अपघात; संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू - Marathi News | accidents on pashan soos roads The death of a young computer engineer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाषाण-सूस रस्त्यावर अपघात; संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू

तरुणीचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुर्घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली ...

Sangli: पोलिस भरती प्रशिक्षणास निघालेल्या तरुणाचा पीकअपच्या धडकेत मृत्यू - Marathi News | A young man on his way to police recruitment training died in a collision with a pick-up truck in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पोलिस भरती प्रशिक्षणास निघालेल्या तरुणाचा पीकअपच्या धडकेत मृत्यू

मिरज-पंढरपूर रस्त्यावर अपघात : तिघे जखमी ...

राज्य परिवहन सेवेच्या बसला विटाव्यात आग, ४० प्रवासी थोडक्यात बचावले - Marathi News | State Transport Service bus caught fire, 40 passengers narrowly escaped | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य परिवहन सेवेच्या बसला विटाव्यात आग, ४० प्रवासी थोडक्यात बचावले

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग तातडीने आटोक्यात आणली. या घटनेत ४० ते ४५ प्रवासी बचावल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत २७ वर्षीय दुचाकीस्वार ठार, माेहेगाव फाट्याजवळील घटना - Marathi News | Bike rider Shailesh Ananda Lhasa killed in collision with unknown vehicle, incident near Mahegaon PhataBike rider killed in collision with unknown vehicle, incident near Mahegaon Phata | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अज्ञात वाहनाच्या धडकेत २७ वर्षीय दुचाकीस्वार ठार, माेहेगाव फाट्याजवळील घटना

शैलेश आनंदा लहासे असे मृतकाचे नाव आहे ...

पूर्णा नदी पुलावर दुचाकी घसरली, दोन तरुणांचा मृत्यू - Marathi News | Two-wheeler falls on Purna river bridge, two youths die | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पूर्णा नदी पुलावर दुचाकी घसरली, दोन तरुणांचा मृत्यू

दोघेही येरळी येथीलच रहिवासी असून अविवाहित होते. ...

Video: मोठी दुर्घटना टळली... ड्रायव्हर विना तब्बल ८४ किमी धावली ट्रेन; चौकशीचे आदेश - Marathi News | A major disaster was avoided... the train ran for 84 km without a driver in jammu kathua; Order of inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: मोठी दुर्घटना टळली... ड्रायव्हर विना तब्बल ८४ किमी धावली ट्रेन; चौकशीचे आदेश

चहा पिण्यासाठी ट्रेनमधून खाली उतरलेल्या चालकानेच ही ट्रेन आपोआप सुटल्याचे पाहिले अन् त्यांच्या भुवयाच उंचावल्या ...