लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

अंधारात टॉर्च घेऊन ते धावले...; वृद्ध दाम्पत्यामुळे टळला रेल्वे अपघात, वाचला हजारो लोकांचा जीव - Marathi News | elderly couple in tamilnadu saves train from derailing rail indian railway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंधारात टॉर्च घेऊन ते धावले...; वृद्ध दाम्पत्यामुळे टळला रेल्वे अपघात, वाचला हजारो लोकांचा जीव

वृद्ध दाम्पत्य तातडीने रेल्वे ट्रॅकवर पोहोचले आणि अपघात होण्यापासून थांबवला. यामुळे शेकडो लोकांचा जीव वाचला आहे. ...

'मी जिवंत आहे'; निधनाच्या वृत्तावर 'पंचायत 2' फेम अभिनेत्रीची पोस्ट - Marathi News | panchayat-2-actress-aachal-tiwari-died-in-a-road-accident-singer-chhotu-pandey-death-with-4-bhojpuri-stars | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी जिवंत आहे'; निधनाच्या वृत्तावर 'पंचायत 2' फेम अभिनेत्रीची पोस्ट

Aachal tiwari: आंचलच्या मृत्युची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल झाली. मात्र, या चर्चा खोट्या असल्याचं म्हणत तिने एक पोस्ट शेअर केली. ...

अपघात वाढले, यंत्रणा कुठे? - Marathi News | accidents increased goa where is the system | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अपघात वाढले, यंत्रणा कुठे?

सरकारी यंत्रणा याबाबत कमी पडतेय हे मान्य करावे लागेल.  ...

सांगोला - मंगळवेढा रोडवर जीप व कंटनेरचा पहाटे अपघात; पती-पत्नी जागीच ठार - Marathi News | Early morning accident involving jeep and container on Sangola - Mangalvedha road; Husband and wife were killed on the spot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सांगोला - मंगळवेढा रोडवर जीप व कंटनेरचा पहाटे अपघात; पती-पत्नी जागीच ठार

सांगोला- मंगळवेढा रोडवर आंधळगावजवळ क्रुझर जीप आणि थांबलेल्या पवनचक्कीच्या गाडीचा आज मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात पती- पत्नी ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.  ...

तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू, 10 जण जखमी - Marathi News | Tejashwi Yadav accident bihar ex deputy chief minister scout vehicle with accident driver dead 10 other injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू, 10 जण जखमी

Tejashwi Yadav : अपघातात वाहनाचा चालक मोहम्मद हलीम याचा जागीच मृत्यू झाला. तर 6 पोलीस जखमी झाले आहेत. ...

भीषण रस्ते अपघातानं भोजपुरी सिनेइंडस्ट्रीत शोककळा; ४ नवोदित कलाकारांचा मृत्यू - Marathi News | 4 actors including Anchal Tiwari, Simran, Chhotu Pandey died in a road accident in Bihar's Kaimur district. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण रस्ते अपघातानं भोजपुरी सिनेइंडस्ट्रीत शोककळा; ४ नवोदित कलाकारांचा मृत्यू

अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.  ...

पादचाऱ्यांनी डाव्या बाजूनेच चालावे असा काही नियम आहे का? पहा राज्याचे परिवहन आयुक्त काय म्हणतात - Marathi News | Is there a rule that pedestrians should walk on the left side? See what the state transport commissioner has to say | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पादचाऱ्यांनी डाव्या बाजूनेच चालावे असा काही नियम आहे का? पहा राज्याचे परिवहन आयुक्त काय म्हणतात

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दुचाकी गाड्यांचे वाढते अपघात व विनाहेल्मेट चालकांचे मृत्यूचे चिंताजनक प्रमाण पाहून राज्याच्या परिवहन विभागाने ... ...

टेंभुर्णी बाह्यवळणावर कारच्या धडकेत मित्राचं लग्न उरकून निघालेल्याचा मृत्यू - Marathi News | Death of a friend's wedding after being hit by a car on the Tembhurni bypass | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :टेंभुर्णी बाह्यवळणावर कारच्या धडकेत मित्राचं लग्न उरकून निघालेल्याचा मृत्यू

आकाश संजय बोलवणकर असे मृत व्यक्तीचे नाव ...