नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Jalgaon Accident News: धावत्या खासगी ट्रव्हल्सचे टायर फुटून ती उलटल्याने सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात महामार्गावर पाळधी येथे शनिवार, २७ एप्रिल रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास झाला. ...
Solapur: बोरी उमर्गे ( ता. अक्कलकोट) येथे राष्ट्रीय महामार्ग १५० वर वाहनाखाली चिरडून साळींदर ठार झाले. ही घटना शनिवार २७ एप्रिल रोजी घडली. वन विभागाला माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोचले. त्यांनी शवविच्छेदन करून घटनेची नोंद करून घेतली. ...
Bus Fire On Mumbai-Pune Expressway: मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर उर्से टोल नाक्याजवळील आढे गावच्या हद्दीत किलोमीटर क्रमांक ७८ येथे एका खासगी प्रवासी बसचा टायर फुटल्याने बसने पेट घेतला. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. ...