लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

चेन्नईत मोठी दुर्घटना! महाराष्ट्रातील मुले समुद्रात बुडाली; तरूणीचा मृत्यू, एकाचा शोध सुरू अन्... - Marathi News | Big accident in Chennai! 3 Maharashtrian Children drown in the sea; one girl dies, search operation for one continues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चेन्नईत मोठी दुर्घटना! महाराष्ट्रातील मुले समुद्रात बुडाली; तरूणीचा मृत्यू, एकाचा शोध सुरू अन्...

तामिळनाडू सरकारने शोध व बचाव कार्य अधिक गतीने राबवून सर्वतोपरी मदत करावी अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ...

नशेखोराच्या किलर कारचा थरार; दोन पोलिसांसह ६ जणांना चिरडले, ७ गाड्यांचा चक्काचूर - Marathi News | Thrill of a drug addict's killer car; 6 people including two policemen crushed, 7 cars smashed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नशेखोराच्या किलर कारचा थरार; दोन पोलिसांसह ६ जणांना चिरडले, ७ गाड्यांचा चक्काचूर

या भीषण अपघातात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह सहा जण गंभीर जखमी झाले असून ७ वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ...

सोलापूर-धुळे महामार्गावर कारचा भीषण अपघात; नवदाम्पत्याचा जागीच मृत्यू, चालक जखमी... - Marathi News | Terrible car accident on Solapur-Dhule highway; Newlywed couple dies on the spot, driver injured | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सोलापूर-धुळे महामार्गावर कारचा भीषण अपघात; नवदाम्पत्याचा जागीच मृत्यू, चालक जखमी...

परीक्षेसाठी जोडपे लातूरला निघाले... ...

भीषण अपघात! ओडिशात ट्रेलरच्या धडकेत ५ पोलिसांचा जागीच मृत्यू, ३ जखमी; गाडीचा चक्काचूर - Marathi News | odisha major accident trailer hits police vehicle 5 policemen killed in jharsuguda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! ओडिशात ट्रेलरच्या धडकेत ५ पोलिसांचा जागीच मृत्यू, ३ जखमी; गाडीचा चक्काचूर

ओडिशातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भीषण अपघातात ५ पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ...

Sangli Accident News: अपघातात तरूण ठार, संतप्त जमावाने ट्रक पेटविला - Marathi News | Youth killed in accident, angry mob sets truck on fire in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Accident News: अपघातात तरूण ठार, संतप्त जमावाने ट्रक पेटविला

ट्रकचालक पसार ...

चिली हादरलं! सॅंटियागोमध्ये गॅस टँकरचा भीषण स्फोट; ४ जणांचा मृत्यू, अनेक वाहने जळून खाक - Marathi News | Tragedy in Chile: 4 Dead, 17 Injured as Gas Tanker Flips and Explodes in Santiago | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिली हादरलं! सॅंटियागोमध्ये गॅस टँकरचा भीषण स्फोट; ४ जणांचा मृत्यू, अनेक वाहने जळून खाक

Chile Tanker Explosion: चिलीची राजधानी सॅंटियागो मध्ये गॅस वाहून नेणारा टँकर उलटून झालेल्या शक्तिशाली स्फोटात ४ जणांचा मृत्यू झाला असून १७ जण जखमी झाले आहेत. या घटनेचे अंगावर काटा आणणारे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

सेलू-परभणी मार्गावर भीषण अपघात; हायवा ट्रकची दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू - Marathi News | Terrible accident on Selu-Parbhani road; truck hits a two-wheeler, one dies on the spot | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सेलू-परभणी मार्गावर भीषण अपघात; हायवा ट्रकची दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू

ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू! ...

Video : पिंपरी-चिंचवडमध्ये मद्यधुंद कंटेनर चालकाचा कहर; ८ वाहनांना धडक;अनेक जखमी - Marathi News | pimpari-chinchwad Accident Drunk container driver wreaks havoc in Pimpri-Chinchwad; 8 vehicles crushed; many injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये मद्यधुंद कंटेनर चालकाचा कहर; ८ वाहनांना धडक;अनेक जखमी

या हिट-अँड-रन प्रकारात ७ ते ८ चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही नागरिक जखमी झाले आहेत. ...