लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

भरधाव कारची दुचाकीला धडक, दोन महिलांसह युवक जखमी  - Marathi News | A speeding car collided with a two-wheeler, two women and a youth were injured | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भरधाव कारची दुचाकीला धडक, दोन महिलांसह युवक जखमी 

दोन महिलेसह दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी तातडीने जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. ...

बस ट्रकवर आदळून हैदराबादचा प्रवासी ठार; १५ जण जखमी, उपचारासाठी सोलापुरात दाखल - Marathi News | Hyderabad passenger killed after bus collides with truck 15 people injured, admitted to Solapur for treatment | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बस ट्रकवर आदळून हैदराबादचा प्रवासी ठार; १५ जण जखमी, उपचारासाठी सोलापुरात दाखल

खंडाळीजवळ अपघात : १५ जण जखमी, उपचारासाठी सोलापुरात दाखल ...

तेरवीसाठी निघालेल्या तरूणाच्या दुचाकीचा टायर फुटल्याने अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of a young man on his way to Teravi due to burst tire of his bike | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तेरवीसाठी निघालेल्या तरूणाच्या दुचाकीचा टायर फुटल्याने अपघाती मृत्यू

Bhandara : साकोली तालुक्यातील शिवनी बांध तलावानजीक झाला अपघात ...

भरधाव कारने मजुराच्या साडेतीन वर्षीय चिमुकल्याला चिरडले - Marathi News | A three-and-a-half-year-old child of a laborer was crushed by a speeding car | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरधाव कारने मजुराच्या साडेतीन वर्षीय चिमुकल्याला चिरडले

Nagpur : चिमुकल्याचे पालक त्याला घेऊन काही दिवसांअगोदरच मजुरीसाठी आले होते नागपुरात ...

देव्हाडी उड्डाणपुलावर भरधाव ट्रकची कारला समोरासमोर धडक - Marathi News | A speeding truck collided head-on with a car on the Devadi flyover | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :देव्हाडी उड्डाणपुलावर भरधाव ट्रकची कारला समोरासमोर धडक

कारच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा : कारचालक गंभीर ...

Kolhapur: यड्राव येथे चालकाचा ताबा सुटल्याने कार उलटली; महिला ठार, दहाजण जखमी   - Marathi News | Car overturns after driver loses control at Yadrav Kolhapur; Woman killed, ten injured | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: यड्राव येथे चालकाचा ताबा सुटल्याने कार उलटली; महिला ठार, दहाजण जखमी  

घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली ...

ग्रीन नेट बांधायला गेली अन् जीव गेला... - Marathi News | Woman fall from first floor and lost her life... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रीन नेट बांधायला गेली अन् जीव गेला...

Nagpur : माळ्यावर ग्रीन नेट बांधतांना एका महिलेचा खाली पडून दुर्दैवी मृत्यू ...

धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी - Marathi News | Bullet Bike Blast in hyderabad: A running BULLET caught fire; 1 killed and 9 seriously injured due to petrol tank explosion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी

Bullet Bike Blast: या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ...