लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

बल्करच्या चाकाखाली गेल्यानं दुचाकीस्वाराच्या शरीराचे तुकडे; जड वाहतुकीचा आणखी एक बळी  - Marathi News | bike rider body dead after falling under the wheel of bulker another victim of heavy traffic in solapur  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बल्करच्या चाकाखाली गेल्यानं दुचाकीस्वाराच्या शरीराचे तुकडे; जड वाहतुकीचा आणखी एक बळी 

जडवाहतुकीमुळे झालेल्या अपघातात आणखी एका तरुणाचा बळी गेला. ...

समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रक दुसऱ्या ट्रकवर आदळला; एक जण ठार, एक गंभीर - Marathi News | A speeding truck collides with another truck on Samriddhi Highway; One killed, one critical | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रक दुसऱ्या ट्रकवर आदळला; एक जण ठार, एक गंभीर

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावर डोणगावनजीक पेट्रोल पंपाजवळ ट्रक क्र. एमएच ३२ एजे ४६६६ ला मागून येणाऱ्या ट्रक क्र. एमएच २९ टी ०७७० ने धडक दिली. ...

Kolhapur: भरधाव डंपरने दुचाकीस्वारास चिरडले, पती-पत्नी जागीच ठार - Marathi News | Two killed in a collision with a speeding dumper at Borpadle on the Kolhapur-Ratnagiri highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: भरधाव डंपरने दुचाकीस्वारास चिरडले, पती-पत्नी जागीच ठार

डंपरचालक पसार ...

भीषण अपघात! आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर भाविकांनी भरलेली बस उलटली, 30 जण जखमी - Marathi News | firozabad accident agra lucknow expressway more than 30 peopl injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर भाविकांनी भरलेली बस उलटली, 30 जण जखमी

भाविकांनी भरलेली बस पलटी झाल्याने ३० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ...

एकाला वाचवताना गेला चौघांचा जीव; रशियात महाराष्ट्रातील चार विद्यार्थ्यांचा मृत्यू - Marathi News | Four Indian students drown in Volkhov river in Russia | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकाला वाचवताना गेला चौघांचा जीव; रशियात महाराष्ट्रातील चार विद्यार्थ्यांचा मृत्यू

महाराष्ट्रातील चार विद्यार्थ्यांचा रशियाच बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

चार्जिंगचा मोबाइल घेऊन येताना वाहनाची धडक, वृद्धा ठार - Marathi News | Elderly woman killed in vehicle collision while carrying charging mobile phone | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चार्जिंगचा मोबाइल घेऊन येताना वाहनाची धडक, वृद्धा ठार

खावलीतील प्रकार : सातारा-कोरेगाव रस्त्यावर अपघात; वाहन चालक पळाला ...

कंगनाला मारहाण झाल्यानंतर रवीना टंडनची संतप्त पोस्ट, म्हणाली - "महिलांचा अपमान चुकीचं असून.." - Marathi News | Kangana ranaut beating by cisf officer at airport raveena tondon post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाला मारहाण झाल्यानंतर रवीना टंडनची संतप्त पोस्ट, म्हणाली - "महिलांचा अपमान चुकीचं असून.."

कंगना रणौतला एअरपोर्टवर मारहाण झाल्यावर रवीना टंडनने तिची बाजू घेऊन एक पोस्ट लिहिली आहे (kangana ranaut, raveena tondon) ...

म्हापशात स्लॅब कोसळून पाच वाहनांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली  - Marathi News | in goa five vehicles were damaged due to slab collapse in mhapasa no one can injured  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हापशात स्लॅब कोसळून पाच वाहनांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली 

तळीवाडा म्हापसा परिसरातील जुनाट तसेच जीर्ण झालेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून तेथे पार्क केलेल्या दोन कार तसेच तीन दुचाकींचे नुकसान झाले आहे. ...