लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

पोलिस पुत्राच्या कारने महिलेला उडवले; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल - Marathi News | Police son's car runs over woman A case was registered after the video went viral | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिस पुत्राच्या कारने महिलेला उडवले; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल

अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर पोलिसांनी कार चालक असलेल्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल केला. ...

भरधाव कारने उड्डाणपुलावर दोन दुचाकींना पाठीमागून उडवले; पाच जण गंभीर जखमी - Marathi News | Speeding car hits two bikes on flyover; Five people were seriously injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भरधाव कारने उड्डाणपुलावर दोन दुचाकींना पाठीमागून उडवले; पाच जण गंभीर जखमी

नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर साळवा पाटीजवळ उड्डाणपुलावर घडला अपघात ...

इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर काेसळला; तिघे गंभीर जखमी - Marathi News | Thane Slab of third floor of building falls on second floor three seriously injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर काेसळला; तिघे गंभीर जखमी

याच इमारतीमधील इतर ९० ते १०० रहिवाशी सुखरुप बचावले असून त्यांची तात्पूरती इतरत्र सोय करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

धक्कादायक; अकलूज शहरात कारचा अपघात; दोन युवकांचा जागीच मृत्यू - Marathi News | A car accident in Akluj town; Two youths died on the spot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; अकलूज शहरात कारचा अपघात; दोन युवकांचा जागीच मृत्यू

वेगाने कार चालविताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला कार धडकल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू तर दोघे जखमी झाले. ...

उल्हासनगरात विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू - Marathi News | Wireman dies due to electric shock in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू

खंडित झालेला विधुत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे वायरमन उज्वल घणेकर हे बुधवारी दुपारी दीड एका विजेचा खांबावर चढले. ...

आरोपीने आयुष्यात कधीच न केलेली गोष्ट केली अन्... नागपुरातील हायप्रोफाईल हत्या प्रकरण असे आलं समोर - Marathi News | Nagpur Purushottam Puttewar death case police have cracked the case due to a mistake by the accused | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरोपीने आयुष्यात कधीच न केलेली गोष्ट केली अन्... नागपुरातील हायप्रोफाईल हत्या प्रकरण असे आलं समोर

नागपुरातील पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणात आरोपीच्या एका चुकीमुळे पोलिसांनी या प्रकरणाचे बिंग फोडले आहे. ...

अलिबाग समुद्रात पर्यटक बुडाला - Marathi News | Tourist drowned in Alibaug sea | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग समुद्रात पर्यटक बुडाला

अविनाश शिंदे वय २७ रा आळंदी, मूळ औरंगाबाद असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. जीवरक्षक यांनी अविनाश याला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला आहे.  ...

कल्याणीनगर अपघात प्रकरण: मुलाच्या बालसुधारगृहातील मुक्कामात २५ जूनपर्यंत वाढ - Marathi News | Kalyaninagar accident case: Child's stay in juvenile home extended till June 25 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कल्याणीनगर अपघात प्रकरण: मुलाच्या बालसुधारगृहातील मुक्कामात २५ जूनपर्यंत वाढ

Kalyaninagar accident case: मुलाचे मानसिकदृष्ट्या आणि व्यसनाधीनतेच्या बाबतीत अद्याप समुपदेशन सुरू आहे. मुलाची बालसुधारगृहातून सुटका झाल्यानंतर त्याचा ताबा कोणाकडे द्यायचा हे अद्याप निश्चित झालेले नाही. ...