लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील अल्पवयीन मुलाचा मृत्यू, एक गंभीर - Marathi News | A minor on a two-wheeler dies while trying to overtake a bus, one critical | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील अल्पवयीन मुलाचा मृत्यू, एक गंभीर

याप्रकरणी अल्पवयीन ऋषी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली. ...

इंद्रायणीच्या तीरावर अपघात; कठडा तोडून बस अर्धी पुलाच्या बाहेर, ७० मुलांना काचा फोडून काढले बाहेर - Marathi News | Accident on the bus of Indrayani Bus half outside the bridge by breaking the wall 70 children were taken out by breaking the glass in bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंद्रायणीच्या तीरावर अपघात; कठडा तोडून बस अर्धी पुलाच्या बाहेर, ७० मुलांना काचा फोडून काढले बाहेर

इंद्रायणी नदीवर बस आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस नदीवरील पुलाच्या कठड्याला धडकून अधांतरी राहिली ...

विद्यार्थ्यांसाठी वाढदिवसाचे चाॅकलेट घेऊन निघालेल्या शिक्षिकेला गाठले मृत्यूने... - Marathi News | Death of newly job joined teacher in an accident | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विद्यार्थ्यांसाठी वाढदिवसाचे चाॅकलेट घेऊन निघालेल्या शिक्षिकेला गाठले मृत्यूने...

Yavatmal : मेहनतीने मिळविलेल्या नोकरीचा आनंद ठरला औटघटकेचा, दुचाकीत अडकला साडीचा पदर ...

विद्यार्थ्यांसाठी वाढदिवसाचे चाॅकलेट घेऊन निघालेल्या शिक्षिकेला गाठले मृत्यूने... - Marathi News | Death met the teacher who was leaving with birthday chocolates for the students... | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विद्यार्थ्यांसाठी वाढदिवसाचे चाॅकलेट घेऊन निघालेल्या शिक्षिकेला गाठले मृत्यूने...

मेहनतीने मिळविलेल्या नोकरीचा आनंद ठरला औटघटकेचा, दुचाकीत अडकला साडीचा पदर ...

सर्किट ब्रेकरचे सुरक्षा कवच वापरा, विद्युत अपघाताचे धोके टाळा - Marathi News | Use the safety cover of the circuit breaker, avoid the danger of electrical accident | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्किट ब्रेकरचे सुरक्षा कवच वापरा, विद्युत अपघाताचे धोके टाळा

Nagpur : महावितरणचे नागरिकांना आवाहन ...

पत्नीला कामावर सोडून जाताना वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, पुण्यातील अपघात - Marathi News | Bike rider killed in collision with vehicle while leaving wife for work, accident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीला कामावर सोडून जाताना वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, पुण्यातील अपघात

पत्नीला सोडून घरी परत येत असताना त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामध्ये प्रदीप गंभीर जखमी होऊन मयत झाला.... ...

शाळेची सुरुवात ठरली अखेरची; चिमुकल्याला ट्रकने चिरडले! - Marathi News | The beginning of school was the last; The child was crushed by a truck | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शाळेची सुरुवात ठरली अखेरची; चिमुकल्याला ट्रकने चिरडले!

ही हृदयद्रावक घटना बुधवार, ३ जुलै राेजी तालुक्याच्या वसा येथे घडली. ...

लाडकी बहीण योजनेचे कागदपत्रे आणायला गेलेला व्यक्ती ट्रकच्या धडकेत ठार - Marathi News | person went to bring documents of Ladaki Bahin Yojana was killed in a collision with a truck | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लाडकी बहीण योजनेचे कागदपत्रे आणायला गेलेला व्यक्ती ट्रकच्या धडकेत ठार

वडसा-कोहमारा राज्य मार्गावरील घटना : लाडे कुटुंबावर संकट ...