लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

दुचाकीच्या धडकेत दाेन जण गंभीर जखमी - Marathi News | Two people were seriously injured in a two-wheeler collision | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दुचाकीच्या धडकेत दाेन जण गंभीर जखमी

आकाश पाठक (३४) वर्ष रा. मोरगाव काकड व गणेश दहातोंडे (३२) वर्ष रा. पोहा अशी जखमींची नावे आहेत. ...

धावत्या बाइकवर रिल्स बनवताना आयुष्य थांबले; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याचे पाय निकामी - Marathi News | Life stopped while making reels on a running bike; One died on the spot, the other lost his legs | Latest beed News at Lokmat.com

बीड :धावत्या बाइकवर रिल्स बनवताना आयुष्य थांबले; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याचे पाय निकामी

बीड जवळील बायपासवरून जाताना दोन मित्र धावत्या दुचाकीवर रिल्स बनवत असताना दुर्घटना ...

विठ्ठलाचे दर्शन अधुरे राहिले, भरधाव वाहनाच्या धडकेत वारकऱ्याचा जागीच मृत्यू - Marathi News | Vitthala's darshan remained incomplete, Varakari died on the spot after being hit by a speeding vehicle on Khamgaon- Pandharpur Dindi Marga | Latest beed News at Lokmat.com

बीड :विठ्ठलाचे दर्शन अधुरे राहिले, भरधाव वाहनाच्या धडकेत वारकऱ्याचा जागीच मृत्यू

खामगाव-पंढरपुर या दिंडी महामार्गावरील अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ...

मोठी बातमी: पंचवटी एक्स्प्रेसला कसाऱ्यात अपघात; दोन डबे झाले वेगळे - Marathi News | Big News Panchavati Express Coupling Departed Two Coaches Separated | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मोठी बातमी: पंचवटी एक्स्प्रेसला कसाऱ्यात अपघात; दोन डबे झाले वेगळे

रेल्वे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सकाळी ९:१७ वाजता ते डबे जोडून गाडी पुढे धावल्याची माहिती देण्यात आली. ...

कार-दुचाकीचा भीषण अपघात, एक ठार, तर एक गंभीर; लातूर-लामजना महामार्गावरील घटना - Marathi News | Car-bicycle accident; One died on the spot, one seriously | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कार-दुचाकीचा भीषण अपघात, एक ठार, तर एक गंभीर; लातूर-लामजना महामार्गावरील घटना

  किल्लारी (जि. लातूर) : भरधाव कार आणि दुचाकीचा समाेरासमाेर भीषण अपघात होऊन, एक जागीच ठार झाला, तर एक ... ...

चिपळुणातील उड्डाणपूलाचे पिलर तोडताना घडला अपघात - Marathi News | accident happened while breaking the flyover pillar in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणातील उड्डाणपूलाचे पिलर तोडताना घडला अपघात

क्रेनचा रोप तुटल्याने दोन कामगार जखमी, महामार्गावर वाहतूक कोंडी ...

हिट अँड रन ला वाहतूक संघटनांची मान्यता घ्यावी; इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट फेडरेशनचा केंद्र सरकारला इशारा - Marathi News | Hit and runs should be approved by transport associations Warning of International Transport Federation to Central Govt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिट अँड रन ला वाहतूक संघटनांची मान्यता घ्यावी; इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट फेडरेशनचा केंद्र सरकारला इशारा

सरकारने हिट अँड रन कायद्याची निर्मिती केली व तो त्वरीत लागू करत असल्याचे फेडरेशनने जाहीर केले ...

रत्नागिरीहून मुंबईला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 14 प्रवासी जखमी - Marathi News | Accident of ST bus going from Ratnagiri to Mumbai, 14 passengers injured | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रत्नागिरीहून मुंबईला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 14 प्रवासी जखमी

रत्नागिरीहून मुंबईला जाणाऱ्या एसटी बसचा पनवेल येथील चिंचवण गावच्या हद्दीत 5 जुलै रोजी पहाटे 4 च्या सुमारास अपघात झाला. ...