लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

Pimpari-chinchwad : बंदी असतानाही वाहनांवर क्रॅश गार्ड्स; अपघातांचा धोका - Marathi News | pimpari-chinchwad news Crash guards on vehicles despite ban risk of accidents | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बंदी असतानाही वाहनांवर क्रॅश गार्ड्स; अपघातांचा धोका

- जीवितहानी वाढण्याची भीती, एअरबॅग सक्रिय होण्यास अडथळे; दुसऱ्या वाहनांना किंवा पादचाऱ्यांना गंभीर इजा; वाहन मालकांमध्ये जागरूकतेचा अभाव ...

ई-रिक्षाची बॅटरी चार्जिंग करताना करंट लागून बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू ! - Marathi News | Father dies after getting electrocuted while charging e-rickshaw battery! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ई-रिक्षाची बॅटरी चार्जिंग करताना करंट लागून बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू !

तिरोडा शहरातील संत रविदास वॉर्डातील घटना : तिरोडा पोलिसांनी घेतली नोंद ...

अनुभवी पोलीस कर्मचाऱ्याने हाताने पकडला नाग; मित्र व्हिडीओ काढत असतानाच चावा घेतला अन्... - Marathi News | MP Snake Bite Cobra bites police officer to death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनुभवी पोलीस कर्मचाऱ्याने हाताने पकडला नाग; मित्र व्हिडीओ काढत असतानाच चावा घेतला अन्...

मध्य प्रदेशात नाग चावल्यामुळे एका पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

खड्ड्याने घेतला सहायक लेखाधिकाऱ्याचा बळी, सिंधुदुर्गमध्ये दुचाकी खड्ड्यात आदळून झाला अपघात - Marathi News | Assistant Accounts Officer Hemlata Dhondu Kudalkar from Sindhudurg died in an accident where his bike hit a pothole | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खड्ड्याने घेतला सहायक लेखाधिकाऱ्याचा बळी, सिंधुदुर्गमध्ये दुचाकी खड्ड्यात आदळून झाला अपघात

रस्त्यावर फेकल्या गेल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत ...

Beed Accident: पाटोद्यात भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत सरपंचाच्या मुलाचा जागीच मृत्यू - Marathi News | Beed: Horrific accident in Patodia; Sarpanch's son dies on the spot in bus-car collision | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Accident: पाटोद्यात भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत सरपंचाच्या मुलाचा जागीच मृत्यू

Beed Accident: पाटोदा तालुक्यातील नायगाव घाटात अपघात, दोघे गंभीर जखमी ...

Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे... - Marathi News | Thailand Video: Work on an underground railway station was underway in Bangkok; suddenly a stampede broke out on the road, everyone... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...

Bangkok Sinkhole on Road Video: थायलंडची राजधानी बँकॉकच्या रस्त्यावर एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ...

पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य - Marathi News | Pakistan Jaffar Express train explodes derails and overturns | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य

पाकिस्तानात बंडखोर गटाने एका एक्स्प्रेस ट्रेनला आईडीने लक्ष्य करत मोठा स्फोट घडवून आणला. ...

अपघात की कंपनीचा निष्काळजीपणा ? विजेच्या खांबावरून खाली पडून कामगाराचा मृत्यु ! - Marathi News | Accident or company negligence? Worker dies after falling from electric pole! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपघात की कंपनीचा निष्काळजीपणा ? विजेच्या खांबावरून खाली पडून कामगाराचा मृत्यु !

चक्रधरनगरमध्ये मोठा अपघात : परिसरातील वीज पुरवठा दिवसभर खंडित ...