लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

Video: पुण्यात भरधाव चारचाकीची दूध विक्रेत्याला धडक; अपघातानंतर चालक फरार, मद्यप्राशन केले होते? - Marathi News | A speeding four wheeler hits a milk vendor in Pune The driver fled after the accident, was he drunk? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भरधाव चारचाकीची दूध विक्रेत्याला धडक; अपघातानंतर चालक फरार, मद्यप्राशन केले होते?

अपघातात झाल्यानंतर चार चाकी चालकाला थांबवण्याचा प्रयत्न स्थानिकांकडून करण्यात आला मात्र त्याने तिथून पळ काढला ...

वरंध घाटात एसटी बस कोसळली; १७ प्रवासी जखमी - Marathi News | ST bus falls in Varandha Ghat; 17 passengers injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वरंध घाटात एसटी बस कोसळली; १७ प्रवासी जखमी

बसचा ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचे समजते. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत... ...

टँकरचालकाने दाम्पत्यासह १० वर्षीय मुलाला चिरडले; जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात - Marathi News | Tanker driver crushes couple and 10-year-old boy; Fatal accident on old Mumbai-Pune highway | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :टँकरचालकाने दाम्पत्यासह १० वर्षीय मुलाला चिरडले; जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात

अपघातानंतर टँकरचालकाने पळ काढला होता, मात्र पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला अटक केली.         ...

भाच्याचे प्रेत बघून आत्यानेही सोडला जीव; गडचिरोली जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना - Marathi News | One killed after being hit by ambulance in Gadchiroli district, female relative also dies after seeing the dead body | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भाच्याचे प्रेत बघून आत्यानेही सोडला जीव; गडचिरोली जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना

Accident News: खासगी रूग्णवाहिका (एम. एच. ३४ ए. व्ही. २५६१ ) गडचिरोलीवरून चामोर्शीकडे जात होती. ...

वरंधा घाटात एसटी बस 40 फूट खोल दरीत कोसळली; ४ जण गंभीर जखमी - Marathi News | ST bus falls into 40 feet deep gorge at Varandha Ghat 4 people seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वरंधा घाटात एसटी बस 40 फूट खोल दरीत कोसळली; ४ जण गंभीर जखमी

बसमध्ये एकूण 18 प्रवासी प्रवास करत होते, बस दरीतील एका झाडाला अडल्यानं मोठी दुर्घटना टळली ...

वसमतजवळ टेम्पो आणि कारचा अपघात; ५ जण गंभीर जखमी - Marathi News | Tempo and car collide near Vasmat; 5 seriously injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमतजवळ टेम्पो आणि कारचा अपघात; ५ जण गंभीर जखमी

जखमींना पोलिस व नागरिकांनी वेळीच शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ...

पुणे-सोलापूर महामार्गावर पुलावरून कंटेनर कोसळला; चालकाचा जागीच मृत्यू, मोठा अनर्थ टळला - Marathi News | Container falls off bridge on Pune Solapur highway driver dies on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-सोलापूर महामार्गावर पुलावरून कंटेनर कोसळला; चालकाचा जागीच मृत्यू, मोठा अनर्थ टळला

सकाळी अपघात घडला तेव्हा सर्व्हिस रोडवर वाहने नसल्याने मोठा अपघात टळला ...

ओव्हरटेक करताना ट्रकची दुचाकीला धडक, एक ठार - Marathi News | Bandra Truck hits bike while overtaking one killed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओव्हरटेक करताना ट्रकची दुचाकीला धडक, एक ठार

या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला.  ...