लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

Mumbai Accident: मुंबईत पुन्हा हिट अँड रन; भरधाव ऑडीची दोन रिक्षांना धडक, ४ प्रवासी जखमी - Marathi News | Mumbai Accident Another hit and run case in city Speeding Audi collides with two rickshaws 4 passengers injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Accident: मुंबईत पुन्हा हिट अँड रन; भरधाव ऑडीची दोन रिक्षांना धडक, ४ प्रवासी जखमी

अपघातानंतर पोलिसांनी ऑडी ताब्यात घेतली असून याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे. ...

Satara: कार अपघातात महिला ठार, पाच जण जखमी; गुरु पौर्णिमेनिमित्त देवदर्शन करुन परतताना घडली दुर्दैवी घटना - Marathi News | Woman killed, five injured in car accident Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कार अपघातात महिला ठार, पाच जण जखमी; गुरु पौर्णिमेनिमित्त देवदर्शन करुन परतताना घडली दुर्दैवी घटना

कऱ्हाड (जि. सातारा) : देवदर्शनाहून परतताना चालकाचा ताबा सुटल्यामुळे कार रस्त्याकडेच्या खड्ड्यात पलटी झाली. या अपघातात एक महिला ठार, ... ...

अवजड वाहनाच्या धडकेत पादचारी वृद्धाचा बळी - Marathi News | old man died in collision with truck | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अवजड वाहनाच्या धडकेत पादचारी वृद्धाचा बळी

ट्रकनं उडवलं : अक्कलकोट रोडवर अपघात ...

केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद रस्ते अपघातात जखमी, डोक्याला दुखापत - Marathi News | jitin prasad injured in road accident head injury minister car collided with convoy car | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद रस्ते अपघातात जखमी, डोक्याला दुखापत

Jitin Prasad Accident : केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीला ताफ्यातील गाडी धडकली ...

शाळेची भिंत कोसळली, पहिल्या मजल्यावरून विद्यार्थी खाली पडले; भयावह घटना CCTV कॅमेऱ्यात कैद!  - Marathi News | Students Injured After Sudden Classroom Wall Collapse in Vadodara, watch  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळेची भिंत कोसळली, पहिल्या मजल्यावरून विद्यार्थी खाली पडले; भयावह घटना CCTV कॅमेऱ्यात कैद! 

या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून, तो खूपच भीतीदायक आहे. ...

कोरोना काळात वडील गेले, आता अपघातात आईचेही छत्र हरवले, सात मुले झाली पोरकी - Marathi News | During the Corona period, the father passed away, now the mother also lost in an accident, seven children are helpless | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कोरोना काळात वडील गेले, आता अपघातात आईचेही छत्र हरवले, सात मुले झाली पोरकी

वारकऱ्यांची जीप विहिरीत कोसळून एकाच गावातील पाच जणांचा मृत्यू झाला, गावावर दु:खाचा डोंगर काेसळल्याने एकही चूल पेटली नाही. ...

अचानक रस्त्यावर हरिण आल्याने स्कूलरिक्षा उलटली; एका विद्यार्थ्याचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी - Marathi News | A school rickshaw overturned due to a sudden deer on the road; One student died, two seriously injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अचानक रस्त्यावर हरिण आल्याने स्कूलरिक्षा उलटली; एका विद्यार्थ्याचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

दोन्ही गंभीर विद्यार्थ्यांना अधिक उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.  ...

नगर-कल्याण अपघातात तिघांचा मृत्यू; ग्रामस्थ संतप्त, महामार्गावर रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Three killed in Nagar Kalyan highway accident Villagers angry road stop movement on the highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगर-कल्याण अपघातात तिघांचा मृत्यू; ग्रामस्थ संतप्त, महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

महामार्ग प्राधिकरणवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, ग्रामस्थांचा इशारा ...