लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

मिहिरचा अटकेनंतरचा ब्लड रिपोर्ट निगेटिव्ह; वरळी हिट अँड रन प्रकरण - Marathi News | Worli hit and run case Mihir's post-arrest blood report negative | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिहिरचा अटकेनंतरचा ब्लड रिपोर्ट निगेटिव्ह; वरळी हिट अँड रन प्रकरण

दोन दिवसांनी घेतलेल्या नमुन्यानुसार तो दारूच्या नशेत नसल्याचे समोर आले आहे. मात्र, घटनेच्या दिवशी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याबाबतचे अन्य भक्कम पुरावे पोलिसांकडे असल्याचे सांगितले जात आहेत. ...

ब्राझीलमध्ये भीषण विमान अपघात; ६२ जणांचा मृत्यू  - Marathi News | Fatal plane crash in Brazil; 62 people died  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्राझीलमध्ये भीषण विमान अपघात; ६२ जणांचा मृत्यू 

व्हॅलिन्होस शहराच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, या अपघातात कोणी वाचले नाही. एका घरावर हे विमान कोसळले. ...

मद्यपी कारचालकाची दुचाकीला धडक; काही अंतरापर्यंत दोघांना नेले फरफटत, दीड दिवसांनी चालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Drunk driver hits two wheeler After taking the two for some distance a case was registered against the driver after one and a half days in pimple gurav | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मद्यपी कारचालकाची दुचाकीला धडक; काही अंतरापर्यंत दोघांना नेले फरफटत, दीड दिवसांनी चालकावर गुन्हा दाखल

घटनेत एकाला मुक्का मार लागला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे ...

एकाच्या तोंडाला तर एकाच्या गळाल्या कापले; बारामतीत चिनी मांजाने दोघांना केले गंभीर जखमी - Marathi News | One mouth was cut and another throat was cut Chinese manja seriously injured two in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकाच्या तोंडाला तर एकाच्या गळाल्या कापले; बारामतीत चिनी मांजाने दोघांना केले गंभीर जखमी

केवळ दैव बलवत्तर म्हणून दोघांचा जीव वाचल्याचे सांगितले जात आहे ...

कंटेनर चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला अन् दुचाकीवरील दोन मित्रांचा जीव गेला - Marathi News | The container driver lost control of the steering and two friends on the bike lost their lives | Latest beed News at Lokmat.com

बीड :कंटेनर चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला अन् दुचाकीवरील दोन मित्रांचा जीव गेला

अहमदनगर ते मिरजगाव रोडवरील घटना; दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार  ...

ट्रेलरला आयशर टेम्पोची पाठिमागून धडक, वेंगुर्ल्याच्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू - Marathi News | Trailer hits Eicher Tempo from behind, two youths from Vengurla die on the spot | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ट्रेलरला आयशर टेम्पोची पाठिमागून धडक, वेंगुर्ल्याच्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू

चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावर कामथे हायस्कूलनजिक एसटी थांब्याच्या ठिकाणी थांबलेल्या ट्रेलरला आयशर टेम्पोची मागून जोरदार धडक बसली. या ... ...

PMC: असे कसे खड्डे बुजवले; दोनच दिवसात वाहून गेले, पुणे महापालिकेचा लाखोंचा खर्च पाण्यात - Marathi News | How the potholes were filled Washed away in two days Pune Municipal Corporation spent millions in water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC: असे कसे खड्डे बुजवले; दोनच दिवसात वाहून गेले, पुणे महापालिकेचा लाखोंचा खर्च पाण्यात

शहरातील बहुतांश रस्त्यांची चाळण झालेली असूनही साेईस्कररीत्या त्याकडे दुर्लक्ष करत महापालिका नागरिकांनाच खड्ड्यांचा फाेटाे पाठवण्यास सांगत आहे ...

वेरूळ घाटात बसला टेम्पोची धडक; चालकाच्या प्रसंगावधानाने ४० प्रवासी बचावले - Marathi News | Tempo hits ST Bus in Ellora Ghat; Due to protective wall, Drivers skill disaster was averted, 40 passengers were saved | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेरूळ घाटात बसला टेम्पोची धडक; चालकाच्या प्रसंगावधानाने ४० प्रवासी बचावले

बसला धडक दिल्यानंतर टेम्पो चालक अपघातस्थळावरून पसार झाला आहे. ...