लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

Pune:कर्वे रस्त्यावरील पौड फाट्याजवळील अपघातात मनसे पदाधिकारी अमराळेंच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Unfortunate death of wife of MNS official Amaralen in an accident at Karisma Chowk, Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune:कर्वे रस्त्यावरील पौड फाट्याजवळील अपघातात मनसे पदाधिकारी अमराळेंच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

मद्यधुंद टेम्पो चालकाने दारूच्या नशेत ७ ते ८ वाहनांनाही उडवले ...

चालकाला डुलकी आल्याने बस उलटली, सिंधुदुर्गातील आठ प्रवासी जखमी; संगमेश्वर येथील दुर्घटना - Marathi News | Bus overturns after driver fell asleep, eight passengers injured in Sindhudurg | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चालकाला डुलकी आल्याने बस उलटली, सिंधुदुर्गातील आठ प्रवासी जखमी; संगमेश्वर येथील दुर्घटना

जखमी सर्व जण अंधेरी येथून गणेशोत्सवासाठी गावी येत होते ...

भरधाव कारनं २ कार्यकर्त्यांना उडवले, १ जागीच ठार; गणेशोत्सवात कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर - Marathi News | Speeding car blows up 2 Ganesh Mandal activists at Mulund, 1 killed on the spot; Sad Incident during Ganeshotsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भरधाव कारनं २ कार्यकर्त्यांना उडवले, १ जागीच ठार; गणेशोत्सवात कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

बीएमडब्ल्यू चालक शक्ती हरविंदर अलग हा मुलुंडचाच रहिवासी असून, कॉल सेंटरला नोकरीला आहे. ...

पुण्यात टेम्पो चालकाचे धुमशान; मद्यधुंद अवस्थेत नागरिकांना उडवलं, दोघे जखमी - Marathi News | Drunken tempo driver runs over eight people in Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात टेम्पो चालकाचे धुमशान; मद्यधुंद अवस्थेत नागरिकांना उडवलं, दोघे जखमी

पुण्यात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना समोर आली असून एका टेम्पो चालकाने आठ जणांना उडवलं आहे. ...

कोल्हापूरात लेसर लाईटमुळे दोघांच्या डोळ्यातून रक्तस्राव, एकाची दृष्टी मंदावली - Marathi News | Youth eye injured due to the intense glare of dangerous laser rays during the Ganesh Avagaman procession | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरात लेसर लाईटमुळे दोघांच्या डोळ्यातून रक्तस्राव, एकाची दृष्टी मंदावली

मिरवणूक काळात बंदोबस्तासाठी असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याच्या डोळ्याला लेसर किरणांमुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले ...

कन्नड पोलीस कॉलनीवर शोककळा; भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्यांच्या दोन मुलांचा मृत्यू - Marathi News | Mourning at Kannada Police Colony; Two children of police personnel died in a horrific accident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कन्नड पोलीस कॉलनीवर शोककळा; भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्यांच्या दोन मुलांचा मृत्यू

कन्नड-चाळीसगाव रोडवर दूचाकी आणि बसची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. ...

बीएमडब्लूची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला अन् दोघांना उडवलं; मुलुंड अपघात प्रकरणी आरोपीला अटक - Marathi News | Mumbai Police arrested the accused in the hit and run case in Mulund from Kharghar area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीएमडब्लूची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला अन् दोघांना उडवलं; मुलुंड अपघात प्रकरणी आरोपीला अटक

मुलुंडमधील हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला नवी मुंबईच्या खारघर परिसरातून मुंबई पोलिसांनी अटक केली. ...

अंगावर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू; दुचाकीवरून जाताना घडली घटना - Marathi News | Student dies after tree falls on him; The incident happened while riding a bike | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अंगावर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू; दुचाकीवरून जाताना घडली घटना

Gondia : हलबीटोला ते सुरजाटोला मार्गावरील घटना ...