Gujarat Bus Accident: अपघाताबाबत बसमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बसच्या ड्रायव्हरने मद्यपान केले होते. तसेच तो धावत्या बसमध्ये रिल बनवत होता. त्यामुळे बस अनियंत्रित झाली आणि हा अपघात झाला. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी व वडगाव येथील पाच मित्र मिळून रविवारी एम एच -०९ एफबी-३९ ०८ या कार मधून तुळजापूर येथील नवरात्रीनिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेले होते ...