लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी - Marathi News | A terrorist attack in Israel? Truck hits bus stop; More than 35 injured driver neutralized | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी

ज्या भागात ही घटना घडली त्याच भागात इस्रायली गुप्तचर संस्था मोसादचे मुख्यालय तसेच IDF चे अनेक गुप्तचर युनिट्स आहेत. यात हाय प्रोफाईल सिग्नल इंटेलिजन्स ग्रुप युनिट 8200 चाही समावेश आहे. ...

बांधकाम निकृष्ट दर्जाचे हे माहित असूनही टाकीत पाणी भरले; ५ कामगारांच्या मृत्यू, ठेकेदारावर गुन्हा दाखल - Marathi News | The tank was filled with water even though the construction was known to be of poor quality and crude; Death of 5 workers, case registered against contractor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बांधकाम निकृष्ट दर्जाचे हे माहित असूनही टाकीत पाणी भरले; ५ कामगारांच्या मृत्यू, ठेकेदारावर गुन्हा दाखल

टाकीच्या नळांवरून पाणी भरून घेण्याची लगबग सुरु असताना सकाळी ६ च्या सुमारास टाकी फुटली, यात टाकीची भिंत पडून ५ जणांचा मृत्यू तर ७ कामगार जखमी झाले ...

चेंबूरमधील हिट अँड रन प्रकरण: काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाला अंतरिम जामीन - Marathi News | Chembur hit and run case Interim bail granted to Congress MP Chandrakant Handore son Ganesh Handore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूरमधील हिट अँड रन प्रकरण: काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाला अंतरिम जामीन

गणेश हंडोरे याला ५ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी अटक केली होती ...

"घरातल्या एखाद्याचा मृत्यू झाला तरच..."; अपघातामुळे उशीरा गेलेल्या कर्मचाऱ्याला बॉसने फटकारलं - Marathi News | Boss scolded the man for reaching office late after car accident | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"घरातल्या एखाद्याचा मृत्यू झाला तरच..."; अपघातामुळे उशीरा गेलेल्या कर्मचाऱ्याला बॉसने फटकारलं

सोशल मीडियावर एका कंपनीच्या कर्मचाऱ्याची अपघातानंतरची पोस्ट व्हायरल होत आहे. ...

Ratnagiri: घोणसरेतील भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू, ट्रक जळून खाक; वाहतूक विस्कळीत  - Marathi News | Youth dies in accident on Guhagar Bijapur National Highway in Ghonsare, Truck gets burnt | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: घोणसरेतील भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू, ट्रक जळून खाक; वाहतूक विस्कळीत 

चिपळूण : गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील घोणसरे- चिवेली फाटा येथे काल, मंगळवारी रात्री ट्रक व दुचाकी यांच्यामध्ये भीषण अपघात ... ...

ठाणे हिट अँन्ड रन प्रकरणात कारचालकाला अटक; मनसेनं केली होती कारवाईची मागणी - Marathi News | Car driver arrested in Thane hit and run case; MNS had demanded action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे हिट अँन्ड रन प्रकरणात कारचालकाला अटक; मनसेनं केली होती कारवाईची मागणी

नाैपाडा पाेलिस ठाण्यात झाला हजर, अखेर दुचाकीचालकाच्या मृत्यूप्रकरणी कारचालकाला अटक ...

नागपुरात शालिमार एक्स्प्रेसचा अपघात; दोन डबे रुळावरून घसरले, बचावकार्य सुरु - Marathi News | Several coaches of Shalimar Express derailed in Nagpur rescue operations underway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शालिमार एक्स्प्रेसचा अपघात; दोन डबे रुळावरून घसरले, बचावकार्य सुरु

नागपुरात शालिमार एक्स्प्रेसचा अपघात झाला असून गाडीचे दोन डब्बे रेल्वेरुळावरुन खाली उतरले आहेत. ...

भरधाव कारच्या धडकेत २१ वर्षीय दर्शन हेगडेचा मृत्यू; 'हिट अँड रन' प्रकरणाने ठाण्यात खळबळ - Marathi News | 21 Year Old Darshan Hegde dies in a collision with a speeding car Hit and Run Case in Thane as search for the driver is underway | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भरधाव कारच्या धडकेत २१ वर्षीय दर्शन हेगडेचा मृत्यू; 'हिट अँड रन' प्रकरणाने ठाण्यात खळबळ

अपघातावेळी भरधाव कार चालवण्याची स्पर्धा  सुरू होती. त्यात कारचालकाने मद्य प्राशन केल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला. ...