लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

VIDEO: वाऱ्याच्या वेगात बस मार्केटमध्ये घुसली अन्...; कुर्ला बस अपघाताचा थरार CCTV त कैद - Marathi News | CCTV footage of the horrific Kurla BEST bus accident viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: वाऱ्याच्या वेगात बस मार्केटमध्ये घुसली अन्...; कुर्ला बस अपघाताचा थरार CCTV त कैद

कुर्ला भीषण बस अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून नागरिक रस्त्यावर धावताना दिसत आहेत. ...

"चालक घाबरला अन् त्याने..."; कुर्ल्यातील भीषण बस अपघाताचे कारण आलं समोर - Marathi News | BEST bus driver pressed accelerator instead of brake says Shiv Sena MLA on Kurla accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"चालक घाबरला अन् त्याने..."; कुर्ल्यातील भीषण बस अपघाताचे कारण आलं समोर

कुर्ला येथे झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून ३६ जण जखमी आहेत. ...

आणखी एका ओलेक्ट्रा ईलेक्ट्रीक बसचा भीषण अपघात; दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये बस स्थानकात घुसलेली - Marathi News | Another Olectra Electric Bus Fatal Accident in Kurla Bus Accident; Two days ago in Nashik, EV bus entered in station | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणखी एका ओलेक्ट्रा ईलेक्ट्रीक बसचा भीषण अपघात; दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये बस स्थानकात घुसलेली

Kurla Bus Accident: एसटी महामंडळ आणि बेस्टसह इतर महापालिकांच्या ताफ्यात ओलेक्ट्रा या कंपनीच्या ईलेक्ट्रीक बस आहेत. शनिवारी रात्री शिर्डीहुन नाशिकला जाणाऱ्या ईलेक्ट्रीक बसचा बस स्थानकावरच अपघात झाला होता. ...

Kurla Best Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक; पाच जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी - Marathi News | best bus accident, speedy bus enters in market lbs road in kurla, mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, पाच जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Best Bus Accident :जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. ...

चालकाच्या डुलकीने कार-दुचाकीला धडकली;एअरबॅगने कारमधले बचावले, दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Driver's nap hits car-bike; Airbags save car passenger, biker dies | Latest beed News at Lokmat.com

बीड :चालकाच्या डुलकीने कार-दुचाकीला धडकली;एअरबॅगने कारमधले बचावले, दुचाकीस्वाराचा मृत्यू

केज-कळंब महामार्गावरील घटना; कारच्या धडकेनंतर दुचाकी वीस फूट फरफटत गेली, तर कार रस्त्याच्या बाजूला पंधरा फूट खड्ड्यात पडली ...

हृदयद्रावक! कुटुंबांसाठी धडपडणाऱ्या तरुणांची धडधड थांबली; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू - Marathi News | Youth struggling for families died in a terrible accident in chopda taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हृदयद्रावक! कुटुंबांसाठी धडपडणाऱ्या तरुणांची धडधड थांबली; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

कमावतेच गेल्याने गरीब परिवारासमोर जीवन मरणाचा प्रश्न तयार झाला आहे. ...

...अन् तो एकटाच निघाला तिच्यासोबत अखेरच्या यात्रेला; नाशकात पत्नीचा अपघाती मृत्यू, तरुण सुन्न - Marathi News | Wife of young man who came to Maharashtra to visit temple dies in bus accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अन् तो एकटाच निघाला तिच्यासोबत अखेरच्या यात्रेला; नाशकात पत्नीचा अपघाती मृत्यू, तरुण सुन्न

परक्या प्रदेशात भाविक पर्यटक म्हणून आलेल्या मुपल्ला या युवकावर अचानकपणे दुःखाचा डोंगर कोसळला अन् तो भांबावून गेला. ...

देहू-आळंदी रस्त्याने पायी चालणाऱ्या तरुणीला बसची धडक; गंभीर जखमी होऊन दुर्दैवी मृत्यू - Marathi News | A young woman walking on Dehu-Alandi road was hit by a bus; Unfortunate death due to serious injuries | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहू-आळंदी रस्त्याने पायी चालणाऱ्या तरुणीला बसची धडक; गंभीर जखमी होऊन दुर्दैवी मृत्यू

अपघात झाल्यानंतर तरुणीला रुग्णालयात न नेता बसचालक गेला पळून ...