लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

सळ्यांच्या ट्रकवर टेम्पो आदळला; बापलेकासह पाच ठार, १३ जखमी - Marathi News | Terrible accident in Nashik, Eicher truck hit by jeep from behind; Four people died | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सळ्यांच्या ट्रकवर टेम्पो आदळला; बापलेकासह पाच ठार, १३ जखमी

नाशिकमध्ये आयशर ट्रकला पाठीमागून जीपची धडक होऊन मोठा अपघात झाला. ...

धक्कादायक! दक्षिण कोरियातील विमान अपघाताचे कारण काय? ब्लॅक बॉक्समधून रेकॉर्डिंग गायब - Marathi News | South Korea Airplane Accident : What caused the plane crash in South Korea? Recordings missing from the black box | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! दक्षिण कोरियातील विमान अपघाताचे कारण काय? ब्लॅक बॉक्समधून रेकॉर्डिंग गायब

दक्षिण कोरियातील विमान अपघाताबाबत मोठा खुलासा झाला आहे. ...

राखेच्या टिप्परची धडक, सौंदना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू  - Marathi News | Ash tipper hits, Sarpanch of Saundana village Abhimanyu Kshirsagar dies on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :राखेच्या टिप्परची धडक, सौंदना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू 

या अपघात प्रकरणी पोलिसांनी राखेचे टिप्पर पोलीस ठाण्यात आणून लावले आहे. रविवारी  सकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात सरपंच अभिमन्यू  क्षीरसागर यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात येत आहे.  ...

अहमदपूरमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक; पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी - Marathi News | Speeding car hits two-wheeler in Ahmedpur; Husband dies on the spot, wife seriously injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अहमदपूरमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक; पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी

नांदेड जिह्यातील हडोळी बु. (ता. कंधार) येथील पती-पत्नी अहमदपूर येथे शनिवारी काही खासगी कामानिमित्त आले हाेते. ...

घरी कुणीतरी वाट बघतंय याचं भान ठेवा; रस्ते अपघातावर नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता - Marathi News | Help accident victims and get Rs 25,000 reward Nitin Gadkari appeals to people | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरी कुणीतरी वाट बघतंय याचं भान ठेवा; रस्ते अपघातावर नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

रस्ते सुरक्षा कार्यक्रमात अनुपम खेर यांनी नितीन गडकरींची मुलाखत घेतली. या मुलाखतीत गडकरी यांनी नव्या निर्णयाबद्दल माहिती दिली. ...

आळंदीत डंपरच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू; संतप्त नागरिकांनी रस्त्यावर केले आंदोलन - Marathi News | Elderly woman dies after being hit by dumper in Alandi; Angry citizens protest on the streets | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आळंदीत डंपरच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू; संतप्त नागरिकांनी रस्त्यावर केले आंदोलन

अखेर पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून संतप्त नागरिकांची समजूत काढली. ...

भीषण अपघात: भरधाव कारची धडक, रिक्षा कोसळली 20 फूट खाली; दोन ठार - Marathi News | Two killed in Horrific accident in sangli Speeding car hits rickshaw, 20 feet down; | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भीषण अपघात: भरधाव कारची धडक, रिक्षा कोसळली 20 फूट खाली; दोन ठार

घटनेची माहिती मिळताच कुरळप पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील, सलमान मुलाणी, पो.कॉ. बाबर यांच्यासह टीम घटनास्थळी हजर झाली.  ...

काम सुरू असतानाच रेल्वे स्टेशनवर कोसळला स्लॅब, ढिगाऱ्याखाली अडकले अनेक कामगार, १२ जणांची सुटका  - Marathi News | Slab collapses at kannauj railway station while work is in progress, many workers trapped under debris, 12 rescued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काम सुरू असतानाच रेल्वे स्टेशनवर कोसळला स्लॅब, ढिगाऱ्याखाली अडकले अनेक कामगार

Kannauj Railway Station News: उत्तर प्रदेशमधील कन्नौज रेल्वे स्टेशनवर सुरू असलेल्या सौंदर्यीकरणाच्या कामादरम्यान, मोठी दुर्घटना घडली आहे. स्टेशनच्या दोन मजल्यांवरील स्लॅब कोसळून त्याच्या ढिगाऱ्याखाली अनेक कामगार अडकले आहेत. ...