Accident, Latest Marathi News
पहिल्या मजल्यावरून गाडी काढत असताना कार पुढं घेण्याऐवजी चुकून मागे घेतली असता ती खाली कोसळली ...
दोन्ही ठिकाणी झालेल्या अपघातात चालक घटनास्थळी न थांबता फरार झाला ...
Uttara Kannada Accident : या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. हा अपघात सकाळी ४ वाजताच्या सुमारास झाला. ...
धुक्यामुळे नादुरुस्त ट्रकवर दुसरी ट्रक धडकली; छत्तीसगडमध्ये बीड,अहिल्यानगरमधील दोघांचा मृत्यू ...
हिमाचल प्रदेशात पॅराग्लायडिंगदरम्यान, गुजरातच्या तरुणीचा ६० फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला. ...
ऑलिम्पिक क्वीन मनू भाकरचे मामा आणि आजी यांचे रस्ते अपघातात निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ...
बीड-परळी मार्गावर घडली दुर्दैवी घटना, पहाटे व्यायाम करण्यासाठी गेले होते. ...
Himachal Pradesh News: हिमाचल प्रदेमधील कांग्रा आणि कुल्लू जिल्ह्यात दिवसभरात झालेल्या दोन वेगवेगळ्या पॅराग्लायडिंग अपघातात दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत पर्यटक हे गुजरात आणि तामिळनाडूमधील होते. ...