लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

कोल्हापूरजवळ स्लीपर बसचा अपघात, छत्रपती संभाजीनगरचा एकजण ठार; चार गंभीर - Marathi News | Sleeper bus accident near Kolhapur, one person from Chhatrapati Sambhajinagar killed; four seriously injured | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरजवळ स्लीपर बसचा अपघात, छत्रपती संभाजीनगरचा एकजण ठार; चार गंभीर

या अपघातात ३० पेक्षा जास्त जण जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.  ...

कार-दुचाकीची समाेरासमाेर धडक; तिघेजण गंभीर जखमी - Marathi News | Car bike collision in Latur Three seriously injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कार-दुचाकीची समाेरासमाेर धडक; तिघेजण गंभीर जखमी

उदगीर-लातूर महामार्गावरील घटना ...

दुभाजकाला धडकून कार महार्गावरच पलटी, दोघे गंभीर जखमी - Marathi News | Malkapur Accident News: Car overturns on highway after hitting divider, two seriously injured | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुभाजकाला धडकून कार महार्गावरच पलटी, दोघे गंभीर जखमी

Malkapur Accident News: भरधाव कारची दुभाजकाला धडक होऊन झालेल्या अपघातात कार महार्गावरच पलटी झाली. या अपघातात कारमधील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पुणे-बंगळूरू महामार्गाच्या पुणे-कोल्हापूर लेनवर रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ...

मध्य प्रदेशातील यात्रेकरूंच्या बसला नाशिकमध्ये अपघात, एक ठार, २३ जखमी - Marathi News | Bus carrying pilgrims from Madhya Pradesh meets with accident in Nashik, one killed, 23 injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मध्य प्रदेशातील यात्रेकरूंच्या बसला नाशिकमध्ये अपघात, एक ठार, २३ जखमी

Bus Accident In Nashik: मध्य प्रदेशातील शहाडौल येथून यात्रेकरूंना घेऊन निघालेल्या खासगी बसला झालेल्या अपघातामध्ये एक महिला जागीच ठार झाली असून २३ प्रसासी जखमी झाले आहेत. हा अपघात मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास झाला. ...

सापुतारा घाटात खासगी बसचा अपघात, सात ठार, 15 जखमी - Marathi News | Private bus accident at Saputara Ghat, seven killed, 15 injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सापुतारा घाटात खासगी बसचा अपघात, सात ठार, 15 जखमी

बस 200 फूट दरीत कोसळल्याने हा अपघात झाल्याच सांगण्यात येत आहे.  ...

Accident : भरधाव वाहनाच्या धडकेत १२ वर्षीय मुलीचा मृत्यू - Marathi News | 12-year-old girl dies in vehicle collision | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Accident : भरधाव वाहनाच्या धडकेत १२ वर्षीय मुलीचा मृत्यू

दापोडी मेट्रो स्टेशन पुढील बीआरटी बसथांब्यासमोरील रस्त्यावर सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.   ...

हे खरं आहे, मित्राने चहा पिण्यासाठी आवाज दिला म्हणून भीषण अपघातात वाचले चालकाचे प्राण - Marathi News | It's true, a driver's life was saved in a terrible accident because a friend shouted for him to drink tea | Latest beed News at Lokmat.com

बीड :हे खरं आहे, मित्राने चहा पिण्यासाठी आवाज दिला म्हणून भीषण अपघातात वाचले चालकाचे प्राण

ट्रॉलीचे टायर निखळताच ट्रॅक्टर ऑटोरिक्षावर उलटला; अपघातानंतर ट्रॅक्टर चालक तेथून पसार झाला. ...

दुचाकीवर तणावात आली चक्कर त्यात चेनमध्ये अडकला पदर; मुलासमोरच आईचा करूण अंत! - Marathi News | while riding on two-wheeler women's saree pallu caught in the chain; Mother's heartbreaking death in front of her child! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुचाकीवर तणावात आली चक्कर त्यात चेनमध्ये अडकला पदर; मुलासमोरच आईचा करूण अंत!

मुलासोबतत्याच्या स्पोर्टबाइकवरून जाताना चेनमध्ये साडीचा पदर अडकल्याने अपघात; छत्रपती संभाजीनगर-जळगाव रस्त्यावर चिंचखेडानजीक घटना ...