लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

टँकर पलटी होताच उडाली झुंबड; डिझेल भरण्यासाठी टिप, ड्रमसह नागरिकांची अपघातस्थळी गर्दी - Marathi News | A stampede broke out as soon as the tanker overturned Citizens rushed to the accident site with tips and drums to fill up with diesel | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :टँकर पलटी होताच उडाली झुंबड; डिझेल भरण्यासाठी टिप, ड्रमसह नागरिकांची अपघातस्थळी गर्दी

सांडलेले डिझेल आणि टँकरमध्ये उरलेले डिझेल काढून घेण्यासाठी अवघ्या काही मिनिटांतच अपघातस्थळी तोबा गर्दी झाली. ...

Sangli: भरधाव कारवरील ताबा सुटला, चालक जागीच ठार; कारचा चक्काचूर - Marathi News | A youth was killed in a accident on Bijapur Guhagar Road in Yelavi area sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: भरधाव कारवरील ताबा सुटला, चालक जागीच ठार; कारचा चक्काचूर

उत्तम जानकर येळावी : कारवरील ताबा सुटून एका फॅक्टरीच्या शेडला धडकून कार उलटल्याने चालकाचा जागीचा मृत्यू झाला. धैर्यशील पाटील ... ...

क्रेनला ट्रकची धडक: भीषण अपघातात दोघे ठार; ४ जखमी - Marathi News | Truck hits crane Two killed 4 injured in horrific accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :क्रेनला ट्रकची धडक: भीषण अपघातात दोघे ठार; ४ जखमी

डक जोरदार असल्याने क्रेन अतिदाबाच्या विजेच्या वायरवर जाऊन आदळली.  ...

Shirur Fire: चारचाकी आदळल्याने विद्युत रोहित्र कोसळले; शॉर्ट सर्किट होऊन प्लास्टीक कंपनी जळून खाक - Marathi News | Electric pole collapses after being hit by a four-wheeler; Plastic company burns down due to short circuit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारचाकी आदळल्याने विद्युत रोहित्र कोसळले; शॉर्ट सर्किट होऊन प्लास्टीक कंपनी जळून खाक

अखेर साडेतीन तासांच्या प्रयत्नंतर आग आटोक्यात आली, परंतु तो पर्यंत कंपनीतील कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले होते ...

प्रयागराजला गेलेले ४ भाविक अपघातात ठार ; अन्य १९ जण जखमी - Marathi News | 4 devotees going to Prayagraj killed in accident 19 others injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रयागराजला गेलेले ४ भाविक अपघातात ठार ; अन्य १९ जण जखमी

ही घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात घडली. मृतांत नांदेडच्या तिघांचा, तर हिंगोलीच्या एका महिलेचा समावेश आहे. ...

भरधाव ट्रकने परभणीत तीन दुचाकींना उडविले, एकाचा मृत्यू; संतप्त जमावाने ट्रक पेटवला! - Marathi News | Speeding truck hits three two-wheelers in Parbhani, one dies; Angry mob sets truck on fire! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भरधाव ट्रकने परभणीत तीन दुचाकींना उडविले, एकाचा मृत्यू; संतप्त जमावाने ट्रक पेटवला!

अपघातात तीन ते चार जण जखमी ...

"मुलीचा मृत्यू झाला म्हणून आई रडत होती, पण दोन मिनिटांनी..."; हमालाने सांगितला भावूक प्रसंग - Marathi News | New Delhi Railway Station Stampede Coolie Mohammad Hashim narrates the scenes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुलीचा मृत्यू झाला म्हणून आई रडत होती, पण दोन मिनिटांनी..."; हमालाने सांगितला भावूक प्रसंग

नवी दिल्ली स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर तिथल्या हमालांनी अनेकांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले. ...

चालकाचा ताबा सुटल्याने कार हॉटेलमध्ये घुसली - Marathi News | Car crashes into hotel after driver loses control | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चालकाचा ताबा सुटल्याने कार हॉटेलमध्ये घुसली

एकजण ठार : मुरुडजवळील घटना ...