Accident, Latest Marathi News
Gondia : एक इंजिन टॉवर शेडमध्ये नेत असताना इंजिन थोडे पुढे गेल्याने लागला धक्का ...
सुदानमध्ये लष्करी विमानाचा मंगळवारी अपघात झाला. या घटनेत अनेक अधिकारी आणि नागरिकांचा मृत्यू झाला. ही माहिती सुदानच्या सैन्याने दिली. ...
Kolhapur: यड्राव फाटा ते कोरोचीकडे जाणाºया मार्गावरभरधाव टेम्पोचालकाने मोटारसायकलस्वारास पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. ...
चिपळूण : कराड चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटात रविवारी रात्री सुमारे २०० फूट खोल दरीत कार कोसळून भीषण अपघात झाल्याची ... ...
कोल्हापूर : शाहू टोलनाक्याजवळ मंगळवारी रात्री एक वाजता भरधाव कार चालवून रस्त्याकडेला थांबलेल्या दोन वाहनांना धडकून तिघांना जखमी केले. ... ...
Pune accident video: पुण्यातील वाकड परिसरात एका कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात गाडीचा चुराडा झाला, तर दोन तरुण मरता मरता वाचले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांनी एका तरुण डॉक्टरचा बळी घेतला आहे. डॉ. हनुमंत ... ...
गाडीखाली असलेल्या वेदांत याच्या डोक्यावरून पिकअपचे चाक गेले. ...