लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

Sonu Sood : "जर सीट बेल्ट नसेल तर..."; पत्नीच्या अपघातानंतर १२ दिवसांनी सोनू सूदने जनतेला केलं 'हे' आवाहन - Marathi News | Sonu Sood made this appeal to public after wife accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जर सीट बेल्ट नसेल तर..."; पत्नीच्या अपघातानंतर १२ दिवसांनी सोनू सूदने जनतेला केलं 'हे' आवाहन

Sonu Sood : अभिनेत्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो लोकांना एक महत्त्वाचं आवाहन करताना दिसत आहे. ...

जयपूरमध्ये व्यावसायिकाने ९ जणांना चिरडले; दारू पिऊन पळवली ७ किमी गाडी, पोलिसांच्या गाड्याही सोडल्या नाही - Marathi News | High speed car wreaks havoc in Jaipur crushes 9 people 3 die on the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जयपूरमध्ये व्यावसायिकाने ९ जणांना चिरडले; दारू पिऊन पळवली ७ किमी गाडी, पोलिसांच्या गाड्याही सोडल्या नाही

जयपुरमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली असून एका व्यापाऱ्याने नऊ जणांना चिरडले. ...

"तू एक काम कर..."; मरणाच्या दारातून परतलेल्या रिषभ पंतला आशिष नेहराने दिलेला मोलाचा सल्ला - Marathi News | IPL 2025 Ashish Nehra valuable advice to Rishabh Pant after his accident told him to be happy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तू एक काम कर..."; मरणाच्या दारातून परतलेल्या पंतला नेहराने दिलेला मोलाचा सल्ला

Ashish Nehra Rishabh Pant IPL 2025: नेहराने दिलेला सल्ला फारच महत्त्वाचा ठरला असे पंतने सांगितले ...

काळाचा घाला! साता जन्माचं नातं एका क्षणात तुटलं; रात्री सप्तपदी अन् सकाळी नववधूचा मृत्यू - Marathi News | tragic road accident in vaishali bride among 4 dead 3 injured car and truck collision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळाचा घाला! साता जन्माचं नातं एका क्षणात तुटलं; रात्री सप्तपदी अन् सकाळी नववधूचा मृत्यू

कार आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. ...

दापोडी मेट्रो स्टेशनजवळ महामार्गावर आगीत कार खाक  - Marathi News | Pimpri Chinchwad Car catches fire on highway near Dapodi Metro Station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दापोडी मेट्रो स्टेशनजवळ महामार्गावर आगीत कार खाक 

पुणे- मुंबई महामार्गावर दापोडी येथे मेट्रो स्टेशनजवळ ग्रेड सेपरेटरमध्ये एका कारमधून अचानक धूर येत होता. ...

नागपुरात असंवेदनशीलतेचा कळस, २२ तास उपचारांविना रस्त्याच्या कडेलाच; अपघातातील जखमीचा मृत्यू - Marathi News | 22 hours without treatment on the roadside but accident victim dies in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात असंवेदनशीलतेचा कळस, २२ तास उपचारांविना रस्त्याच्या कडेलाच; अपघातातील जखमीचा मृत्यू

शेकडो वाहन चालकांपैकी कुणीही दिला नाही मदतीचा हात ...

बोरीवलीत बेस्ट बसच्या चाकाखाली आली चिमुकली; तीन वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू - Marathi News | Three year old girl tragically died after being hit by a BEST bus in Borivali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोरीवलीत बेस्ट बसच्या चाकाखाली आली चिमुकली; तीन वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू

बोरीवलीमध्ये बेस्ट बसच्या धडकेत एका तीन वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला ...

रत्नागिरी: कुंभार्ली घाटात कार दरीत कोसळली, अकलूजचे नायब तहसीलदार गंभीर जखमी  - Marathi News | ​​​​​​​Car falls into valley at Kumbharli Ghat on Karad-Chiplun road Akluj Deputy Tehsildar seriously injured | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: कुंभार्ली घाटात कार दरीत कोसळली, अकलूजचे नायब तहसीलदार गंभीर जखमी 

जीव वाचवण्यासाठी गाडीतून मारली उडी ...