लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

नांदेड ट्रॅक्टर अपघातात तीन लेकुरवाळींच्या मृत्यूने ९ चिमुकले झाले पाेरके, आक्रोशाने सारे सुन्न - Marathi News | Nanded Tractor Accident: Nine children were left homeless after three farmers died in a tractor accident in Nanded, leaving many in tears | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड ट्रॅक्टर अपघातात तीन लेकुरवाळींच्या मृत्यूने ९ चिमुकले झाले पाेरके, आक्रोशाने सारे सुन्न

Nanded Tractor Accident:आईच्या मृत्यूने किंचळणारे लेकरं, नातेवाइकांचा आक्रोश पाहून अनेकांच्या डोळ्यात आपोआप अश्रू येत होते. ...

'तिकडे ट्रॅक्टर नको घालू'; चालकाने महिलांचं ऐकलं असतं तर वाचले असते सात जणींचे प्राण - Marathi News | Nanded Tractor Accident: 'Don't put a tractor there'; If the driver had listened to the women, the lives of seven women would have been saved | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'तिकडे ट्रॅक्टर नको घालू'; चालकाने महिलांचं ऐकलं असतं तर वाचले असते सात जणींचे प्राण

Nanded Tractor Accident: चालकाचा निष्काळजीपणा अन् हुल्लडबाजीनेच हा अपघात झाल्याचे सांगत नातेवाइकांनी त्याच्याविषयी रोष व्यक्त केला. ...

Beed: खाजगी स्कूल बस झाडावर आदळली; चालकासह विद्यार्थी जखमी - Marathi News | Beed: Private school bus hits tree; Driver and student injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: खाजगी स्कूल बस झाडावर आदळली; चालकासह विद्यार्थी जखमी

आष्टी तालुक्यातील बेलगाव चौकातील घटना ...

हात सुटला अन् पार्वतीची जाऊ सरस्वती बुडाली, ट्रॅक्टर विहिरीत कोसळला अन् होत्याचे नव्हते झाले - Marathi News | The tractor fell into the well and what was there was gone, the hand slipped and Parvati's daughter Saraswati drowned... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हात सुटला अन् पार्वतीची जाऊ सरस्वती बुडाली, ट्रॅक्टर विहिरीत कोसळला अन् होत्याचे नव्हते झाले

Nanded Tractor Accident:  नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारातील  भुईमूग निंदनासाठी मजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर शुक्रवारी सकाळी विहिरीत पडल्याने सात महिलांचा मृत्यू झाला. तर तिघांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे. ...

१६ वर्षीय मुलाच्या हाती दिला ट्रॅक्टर;थेट कोसळला ८० फूट खोल विहिरीत, मजूर महिलांचा बुडून मृत्यू - Marathi News | Tractor given to 16-year-old boy; falls directly into 80-feet deep well, women laborers drown to death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१६ वर्षीय मुलाच्या हाती दिला ट्रॅक्टर;थेट कोसळला ८० फूट खोल विहिरीत,मजूर महिलांचा बुडून मृत्यू

Nanded News: पोटासाठी मिळेल ते काम करून जगणाऱ्या सात कष्टकरी महिलांचा ट्रॉलीसह ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने बुडून दुर्दैवी अंत झाला. नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात शुक्रवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना घडली. ...

शाओमीच्या चमकदार कारचा भीषण अपघात, ऑटोनॉमस सिस्टिम फेल ठरली; तिघांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Xiaomi's shiny car SU7 crashes, autonomous system fails; three die in fire china news | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :शाओमीच्या चमकदार कारचा भीषण अपघात, ऑटोनॉमस सिस्टिम फेल ठरली; तिघांचा होरपळून मृत्यू

Xiaomi su7 accident : अपघातावेळी ही SU7 कार ऑटोपायलट मोडवर होती. तसेच ताशी ११६ किमी एवढा वेग होता. ...

पेटलेल्या धावत्या कारमधील पती-पत्नी बचावले; ओव्हरटेक करणारा वाहनचालक ठरला देवदूत - Marathi News | Husband and wife escape from burning car | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेटलेल्या धावत्या कारमधील पती-पत्नी बचावले; ओव्हरटेक करणारा वाहनचालक ठरला देवदूत

नांद्रे दाम्पत्यासाठी ओव्हरटेक करून आलेला वाहनचालक हा एक प्रकारे देवदूत ठरला. ...

वेगाने केला घात! भरधाव दुचाकी नदीत कोसळली; तरुणाचा मृत्यू - Marathi News | A speeding bike fell into the river a young man died | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वेगाने केला घात! भरधाव दुचाकी नदीत कोसळली; तरुणाचा मृत्यू

अपघातात पंचवीस वर्षीय तरुण ठार झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ...