अंबड-लिंकरोडवरील एका हॉटेलमध्ये खोली बघण्यासाठी जाताना पहिल्या मजल्यावरून एका युवकाचा खाली कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे. ...
नागपूर शहरात वर्षभरात २४३ रस्ते अपघातांत निरपराध ६३ पादचारी अर्थात फुटपाथवरून किंवा रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्यांचा जीव गेला आहे तर ५ नागरिक गंभीररित्या जखमी झाले आहेत. ...
Accident News: हरियाणामधील भिवानी जिल्ह्यात एक भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यामधील एक जण भारतीय लष्करामधील जवान होता. तर अन्य एक तरुण हा मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होता. ...
अपघात हाेताच घाटी गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. क्लीनर हा मागच्या डाल्यात झाेपला हाेता. ताे बाहेर फेकल्या गेला. त्याला गावकऱ्यांनी उचलून दवाखान्यात भरती केले. या अपघातात चालकच्या केबिनचा चेंदामेंदा झाला. केबिन ताेडल्याशिवाय चालकाला बाहेर ...
ही घटना शनिवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी गाडीत असलेले सर्व २८ प्रवासी तात्काळ खाली उतरले. अनेकजण आरडाओरड करीत सैरावैरा धावत होती. घटनेमुळे वाहतुकीची कोंडी झाली. बस पेटल्याचे ग्रामस्थही मदतीला धावले. ...