लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद - Marathi News | Jammu and Kashmir: Terrible accident in Ramban district; Army vehicle falls into a valley, 3 soldiers killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद

माहिती मिळताच लष्कर, पोलिस, एसडीआरएफ आणि स्थानिक स्वयंसेवकांनी तात्काळ संयुक्त बचाव मोहीम सुरू केली ...

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; १५ वर्षीय मुलगा गंभीर जखमी - Marathi News | Youth killed on the spot after being hit by unknown speeding vehicle; son seriously injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; १५ वर्षीय मुलगा गंभीर जखमी

नळेगाव-आष्टामाेड मार्गावर रात्री ७:१५ वाजताचा अपघात ...

गुजरातच्या साबकांठामध्ये मोठा अपघात; बस, जीप आणि दुचाकीच्या धडकेत सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू - Marathi News | Tragic accident in Sabarkantha jeep and bus collided 6 people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातच्या साबकांठामध्ये मोठा अपघात; बस, जीप आणि दुचाकीच्या धडकेत सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू

गुजरातमध्ये झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...

मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं - Marathi News | Three boys who came to their uncle's village in summer vacation drowned in a lake; two died, one was saved by a brave young woman | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

अठरा वर्षांची तरुणी बनली देवदूत; साठवण तलावात बुडालेल्या बालकाचा जीव वाचवला ...

मर्सिडीजचा ताशी १०० किमी वेग; नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वाराला उडवले, कार उड्डाणपुलावरून थेट रस्त्यावर - Marathi News | Mercedes speeding at 100 kmph; lost control threw a biker car straight off the flyover onto the road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मर्सिडीजचा ताशी १०० किमी वेग; नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वाराला उडवले, कार उड्डाणपुलावरून थेट रस्त्यावर

अपघातग्रस्त कारमधील चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय तपासणीत कारमधील चौघांनीही मद्यप्राशन केल्याचे उघड ...

Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू - Marathi News | Hingoli: Tipper breaks divider and overturns directly on auto; two passengers die after being crushed underneath | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू

अपघातानंतर टिप्परचा चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे ...

Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार - Marathi News | Pune Accident: Mercedes collided with two-wheeler On Pune-Bengaluru Highway, one person died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

Mercedes Hits Bikes In Pune: पुण्यात दारुच्या नशेत मर्सिडीज चालकाने दुचाकीस्वारला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ...

डम्परच्या चाकाखाली सापडून शंभर फूट फरफटत नेले; महिलेचा मृत्यू, पती अन् बाळ बचावले - Marathi News | Woman falls under dumper's wheels and is dragged a hundred feet; Woman dies, husband and child survive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डम्परच्या चाकाखाली सापडून शंभर फूट फरफटत नेले; महिलेचा मृत्यू, पती अन् बाळ बचावले

२५ वर्षांच्या तरुणाकडे वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन ताब्यात देणाऱ्या मालकावर गुन्हा दाखल ...