लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

शेततळ्यातील पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू; उत्तर सोलापूर तालुक्यातील घटना - Marathi News | Three drowned in farmland; Incidents in North Solapur taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेततळ्यातील पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू; उत्तर सोलापूर तालुक्यातील घटना

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

अवैध रेती वाहतूक वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून चालक ठार - Marathi News | driver killed after tractor overturned transporting sand illegally | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अवैध रेती वाहतूक वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून चालक ठार

एटापल्ली तालुक्यात अवैध रेती वाहतूक करताना चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर पलटी झाला. या घटनेत चालक जागीच ठार झाला. ...

बांदा-सटमटवाडी येथे रस्ता क्रॉसिंग दरम्यान दोन कारमध्ये जोरदार धडक, दोन्ही कारचे मोठे नुकसान - Marathi News | Two cars collided head-on at a road crossing at Banda-Satmatwadi, causing major damage to both the cars | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बांदा-सटमटवाडी येथे रस्ता क्रॉसिंग दरम्यान दोन कारमध्ये जोरदार धडक, दोन्ही कारचे मोठे नुकसान

रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या इको कारची वॅगनार कारला जोरदार धडक बसून भीषण अपघात घडला. ...

वर्ध्यात आठ जणांना अन्नातून विषबाधा, सामान्य रुग्णालयात उपचार सुरू - Marathi News | eight people get food poisoning after eating street food in wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात आठ जणांना अन्नातून विषबाधा, सामान्य रुग्णालयात उपचार सुरू

रात्री अचानक उलट्या आणि हागवण लागल्याने एकाच परिवारातील पाच सदस्यांसह इतर तिघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात मध्यरात्री दाखल करण्यात आले. ...

मध्यरात्री दोघे मित्र गप्पात रंगले, चहा पिऊन घरी परताना अपघातात जीवाशी मुकले - Marathi News | In the middle of the night, the two friends started chatting, drinking tea and while returning home death in accident | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मध्यरात्री दोघे मित्र गप्पात रंगले, चहा पिऊन घरी परताना अपघातात जीवाशी मुकले

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा रुग्णालयात घेऊन जाताना मृत्यू झाला ...

विश्रांतवाडीत रिक्षाचा भीषण अपघात; मद्यधुंद अवस्थेतील रिक्षाचालकाचा मृत्यू - Marathi News | accidental death of a rickshaw driver at vishrantwadi pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विश्रांतवाडीत रिक्षाचा भीषण अपघात; मद्यधुंद अवस्थेतील रिक्षाचालकाचा मृत्यू

नेमका अपघात कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाही ...

विजापूरहून सोलापूरकडे येत असताना कार ब्रिजला धडकली; चार तरुण जागीच ठार - Marathi News | The car hit the bridge while coming from Bijapur to Solapur; Four young men were killed on the spot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विजापूरहून सोलापूरकडे येत असताना कार ब्रिजला धडकली; चार तरुण जागीच ठार

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

'११ महिन्यांत ५०४ जणांचा अपघाती मृत्यू'; शहरापेक्षा ग्रामीण भागात अपघातामध्ये मृतांची संख्या जास्त - Marathi News | 'Accidental death of 504 people in 11 months'; The death toll in accidents is higher in rural areas than in cities | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'११ महिन्यांत ५०४ जणांचा अपघाती मृत्यू'; शहरापेक्षा ग्रामीण भागात अपघातामध्ये मृतांची संख्या जास्त

वेग आवरा, वाहन हळू चालवा ...