गडकरींनी देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारत रस्ते महामार्गांनी जोडला. रस्ते विकासाचा हा वेग थक्क करणारा आहे. ...
या दुर्घटनेनंतर भिवंडी तालुका पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून वीटभट्टी मजुराच्या फिर्यादीवरून वीटभट्टी मालक आणि इतर चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
गुरुवारी पहाटेच्या सुमारास अमरावती-परतवाडा महामार्गावरील आसेगावपूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तळणीपूर्णा फाट्यानजीक भरधाव बोलेरो पीकअप झाडावर आदळून पलटी झाले. या अपघातात चालकासह इतर एकजण गंभीररीत्या जखमी झाला आहे. ...
ट्रॅक्टर व कारची समोरासमोर जबर धडक होऊन झालेल्या अपघातात भाजप नेते आनंद गण्यारपवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर, चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार हे गंभीर जखमी झालेत. ...