लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

मालवाहतूक गाडीच्या धडकेने दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two-wheeler killed in car crash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालवाहतूक गाडीच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

येवला : तालुक्यातील ठाणगाव - पाटोदा रस्त्यावर मालवाहतूक गाडीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. ...

कोटंबी घाटात सिलिंडर वाहतूक करणारा ट्रक उलटला - Marathi News | A truck carrying cylinders overturned in Kotambi Ghat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोटंबी घाटात सिलिंडर वाहतूक करणारा ट्रक उलटला

पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गावर कोटंबी घाटात नवीन रिकामे सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने मोटारसायकलस्वार जखमी झाले; तर रस्त्यावर नवीन सिलिंडरचा अक्षरशः खच पडला होता. ...

तहजीबच्या कामाचा पहिलाच दिवस ठरला अखेरचा; येरवडा दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू - Marathi News | tehzeeb first day of work became last day of life yerwada slab accident pune news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तहजीबच्या कामाचा पहिलाच दिवस ठरला अखेरचा; येरवडा दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू

दोन दिवस आधीच तो या ठिकाणी आला होता... ...

मैत्रिणीचे बर्थडे सेलिब्रेशन ठरले अखेरचे; घरी परताना विहिरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू - Marathi News | The friend's birthday celebration was the last; Two sisters drowned while returning home | Latest beed News at Lokmat.com

बीड :मैत्रिणीचे बर्थडे सेलिब्रेशन ठरले अखेरचे; घरी परताना विहिरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

दोन्ही बहिणी विहिरीत पडल्या की, त्यांनी आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. ...

येरवडा दुर्घटनेप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन - Marathi News | Establishment of inquiry committee in Yerawada accident case under the chairmanship of District Collector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवडा दुर्घटनेप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन

महापालिका अतिरीक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एकूण दहा जणांची समिती गठीत केली आहे ...

वाळलेलं नारळाचं झाड घरावर पडलं, छताचे नुकसान - Marathi News | A dried coconut tree fell on the house, damaging the roof | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाळलेलं नारळाचं झाड घरावर पडलं, छताचे नुकसान

घरावर झाड पडल्याच्या घटनेची माहिती मिळताच आपत्ती विभाग आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. ...

वैभववाडीनजिक कार पुलावरुन कोसळली, चौघे जखमी; एअरबॅग्जमुळे जिवितहानी टळली - Marathi News | A car crashed off a bridge near Vaibhavwadi, injuring four people | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वैभववाडीनजिक कार पुलावरुन कोसळली, चौघे जखमी; एअरबॅग्जमुळे जिवितहानी टळली

हे पाचजण मुंबईहून गोव्याला निघाले होते ...

पुण्यात येरवडा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत कंत्राटदारावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against a contractor involved in the Yerawada slab collapse accident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात येरवडा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत कंत्राटदारावर गुन्हा दाखल

गुन्हा दाखल करून तिघा जणांना ताब्यात घेतले असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती ...