चांदवड : तालुक्यातील मंगरूळ सोमा टोलनाक्यापासून एक किलोमीटर अंतरावर गुरुद्वारासमोर मालेगावकडून नाशिककडे जाणाऱ्या कारने ( एम एच १५ सिटी १३००) रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील मधुकर रामकृष्ण जाधव ( ४० ) रा. भरवीर हे गंभीर जखमी झाले. त ...
काही प्राणी मृतावस्थेत असल्याचीही माहिती मिळाल्याने त्यांनी तब्बल तीन किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. यात बिबट्यासह दोन कोल्हे (जॅकल), तीन रानकुत्रे व एका कालव्यात रानमांजर (बेलमांजर) मृतावस्थेत आढळून आले. ...
अजनगावसुर्जी येथील गिरी कुटुंबीय एमएच ११ बीके २७५८ क्रमांकाच्या कारने अकोल्यावरून दर्यापूर मार्गे गावी अंजनगाव येथे जात होते. अंजनगाव मार्गावरील ईटकी फाट्यादरम्यान राजेश गिरी यांच्या कारचा टायर फुटल्याने समोर जात असलेल्या दुचाकीला धडक दिल्यानंतर रस्त ...
पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गावर कोटंबी घाटात नवीन रिकामे सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने मोटारसायकलस्वार जखमी झाले; तर रस्त्यावर नवीन सिलिंडरचा अक्षरशः खच पडला होता. ...