सर्व आनंदी आनंद असताना राहुलवर अपघाताचा दुर्दैवी प्रसंग ओढवला. १ फेब्रुवारी राेजी सायंकाळच्या सुमारास गावाकडे परत जाताना पेपर मिलच्या पुढे जकात नाक्याजवळ रस्त्याच्या बाजूला एक सायकल उभी हाेती. सायकलला दुचाकीची धडक बसली. यात राहुलच्या डाेक्याला मार ल ...
पत्नीला सोबत घेऊन अरुण काळसर्पे गावापासून २ किलोमीटर अंतरावर (गवळी देव) येथे येताच झाडावर बसलेल्या बिबट्याने झाडावरून उडी मारली. ध्यानीमनी नसताना बिबट मोटारसायकलच्या समोर आडवा आल्याने दोघेही मोटारसायकलवरून कोसळून पडल्याने गंभीर जखमी झाले. जंगल शिवार ...
तिरोडा तालुक्यातील सर्रा येथील शिक्षक यांच्या मुलाचे रिसेप्शन रविवारी होते. त्यासाठी टेकाम व आहाके हे मोटारसायकलने सर्रा येथे जात होते. तर सर्रा येथून तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चिंतामन रहांगडाले आपल्या स्वीफ्ट कारने (क्रमांक एमएच ३५ - ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल एक्स्प्रेस इन समोरील उड्डाणपुलावर डांबर घेऊन जाणाऱ्या डंपरचे अचानक टायर फुटून डंपरच्या मागील भागास आग लागल्याची घटना रविवारी (दि.६) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. ...
इगतपुरी : मुंबई- नाशिक महामार्गावर शुक्रवारी (दि. ४) जुन्या कसारा घाटात मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असताना वाहनावरील ताबा सुटल्याने कोळशाने भरलेला कंटेनर (एमएच १५ - ईव्ही ९८२६) हा संरक्षक कठडे तोडून दोनशे ते अडीचशे फूट दरीत कोसळून अपघात झाला. या अप ...
चांदोरी : निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारात शुक्रवारी (दि.४) रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास वेगाने चांदोरीकडे जाणाऱ्या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट किराणा दुकानात जाऊन धडकली. यात किराणा दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. ...