या व्हिडिओत, एक रशियन टँक (रणगाडा) रस्त्यावरून जाणाऱ्या युक्रेनच्या एका कारला चिरडताना दिसत आहे. हा व्हिडिओ एवढा भयावह आहे, की कुणाचाही थरकाप उडेल. ...
Nagpur News मागील ५५ दिवसांत नागपूर जिल्ह्यात तब्बल १६२ अपघात झाले असून यात ११३ व्यक्तींचे जीव गेले आहेत. यावरून रोज जवळपास ३ अपघात होत असून २ जणांचा मृत्यू होत आहे. ...
अमरावतीवरून मोर्शीमार्गे मध्य प्रदेशातील बैतुलकडे एक खासगी बस जात होती. ही खाजगी बस नाल्यात पलटी झाल्याची घटना अमरावती-नागपूर महार्गावर अमरावती शहरातील अर्जुन नगर परिसरात घडली. ...
सुरेशचंद तातेड (रा. बाभूळगाव) हे आपल्या कुटुंबातील सदस्यांसह वाहनाने अमरावती जिल्ह्यातील धनोडी येथे जात होते. यावेळी चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले व वाहन भरधाव वेगाने रस्ता दुभाजकावर आदळले. यामुळे वाहनात बसलेले प्रवासी समोरील काच फुटल्याने र ...