गर्भलिंगभेद चाचणी व परस्पर विल्हेवाट लावण्याचा हा गोरखधंदा शहरातील काही दवाखान्यांत सुरू असल्याच्या तक्रारीनंतर शहरातील अजून काही डॉक्टर पथकाच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
शहरात अवैध गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर एक-एक धागेदोरे मनपा आणि पोलिसांच्या हाती लागत आहे. गर्भलिंग निदान केल्यानंतर अवैध गर्भपात करणाºयांचा शोध घेण्यात येत आहे. एकीकडे ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे शहरात नोंदणी ...
शहरात अवैध गर्भलिंग निदान व अवैध गर्भपात करणाऱ्या रॅकेटने पाताळयंत्री सुविधा तयार केल्याची धक्कादायक बाब मंगळवारी समोर आली. अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात करणारी डॉक्टरांची टोळी २२ जानेवारी रोजी जेरबंद केल्यानंतर मंगळवारी त्यातील डॉ. वर्षा राजपूत (शेव ...