शाहूवाडी तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी व्हीनस कॉर्नर परिसरातील साई रुग्णालयाच्या डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित डॉ. श्रीकांत दत्तात्रय सागावकर (वय ४३, मूळ गाव सागाव, ता. शिराळा, सध्या रा. कोल्हापूर) ...
गर्भलिंगभेद चाचणी व परस्पर विल्हेवाट लावण्याचा हा गोरखधंदा शहरातील काही दवाखान्यांत सुरू असल्याच्या तक्रारीनंतर शहरातील अजून काही डॉक्टर पथकाच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...