अभिनंदन वर्धमान, मराठी बातम्या FOLLOW Abhinandan varthaman, Latest Marathi News अभिनंदन वर्धमान भारतीय हवाई दलात विंग कमांडर आहेत. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानविरोधात कारवाई करताना त्यांचं विमान पाकिस्तानात कोसळलं. ते पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यांच्या सुटकेसाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. Read More
भारतावर मनापासून प्रेम करणारेही हजारो काश्मिरी आहेत आणि ते देशरक्षणासाठीही सज्ज आहेत. ...
‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’च्या या यशानंतर आता विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्यावर चित्रपट बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. ...
'आज किसी ने सरहदें पार की, क्योंकि किसी ने सारी हदें पार की', अशी ही कविता मिराज 2000 या लढाऊ विमानाच्या फोटोवर घेऊन पोस्ट केली आहे. ...
भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्याआधी पाकिस्तानी लष्कराने गोपनीय माहिती काढून घेण्यासाठी त्यांचा अतोनात छळ केला. ...
अभिनंदन वर्धमान यांनी आपले विमान दुर्घटनाग्रस्त होण्यापूर्वी पाकिस्तानच्या एफ - 16 विमानाला पाडल्याचे सांगतले जात होते. ...
गेल्या 18 दिवसांमध्ये देशानं 59 जवान गमावले ...
दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणाऱ्या एअर स्ट्राईकचा 12 पानी अहवाल भारतीय हवाई दलाने बुधवारी केंद्र सरकारला सुपूर्द केला. ...
1965 च्या युद्धावेळी स्क्वॉड्रन लीडर ए बी देवय्या यांनी अमेरिकन बनावटीचे पाकिस्तानी लढाऊ विमान एफ-104 स्टारफायटर पाडले होते. ...